शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

लय भारी! मुळच्या भारतीय जोडप्यानं साडी अन् धोतर घालून केलं स्कीइंग; पाहा भन्नाट व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 15:49 IST

Viral video nri couple : विशेष म्हणजे साडी आणि धोतर घालून हे दोघे स्कीइंग करत आहेत.

अनिवासी (NRI couple)  भारतीय कपल्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान  व्हायरल होत आहे.  या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या दोघांनीही साडी आणि धोतर घातले आहे. विशेष म्हणजे साडी आणि धोतर घालून हे दोघे स्कीइंग करत आहेत. दिव्या आणि मधू यांनी अमेरिकेच्या मिनीसोटा( Minnesota, USA) येथील स्कीइंगसाठी लोकप्रिय असलेल्या ठिकाणी वेल्च गावात स्कीइंगला जायचं ठरवलं.

दिव्या आणि मधु या जोडप्याचे फोटो आणि व्हिडीओज पारंपारिक पोषाखात स्कीइंग करताना दिसून येत आहेत. स्किईंग करताना दिव्या यांनी निळ्या रंगाची साडी घातली होती तर मधू यांनीसुद्धा निळ्या रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाचे धोतर नेसलेलं दिसून येत आहे. सोशल मीडिया युजरर्सकडून या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

''स्वतःचं मन इतर ठिकाणी  वळवण्यासाठी आज आम्ही हे केले. खरचं काहीतरी वेगळं(Crazy) करण्याची  गरज आज आम्हाला आहे.'' इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करताना दिव्या यांनी हे कॅप्शन दिलं आहे. सहजपणे बर्फातून सरकताना हे दोघे दिसून येत आहेत. बोंबला! कोरोनाची लस घेताच भलत्याच भाषेत बोलू लागला; व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी म्हणाले...

“माझा क्राईम पार्टनर आणि मी  स्कीईंग केलेल्या व्हिडिओंवर दाखवलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद.'' असे दिव्या यांनी इन्स्टाग्रामवर एका अन्य पोस्टमध्ये लिहिले. हा व्हिडीओ शेअर केल्या केल्या लगेच व्हायरल झाला.  साडी घालून केलेल्या स्कीईंगमुळे नेटकरी प्रभावित झाले आहेत.  या व्हिडीओवर एका युजरनं कमेंट दिली आहे की, तुम्ही दोघे खरचं वेडे आहात आणि एकमेकांसाठी बनलेले आहेत. तर एका युजरनं, लव्ह यू,.... असं म्हटत  दोघांनाही प्रोत्साहन दिलं आहे. माणुसकीला सलाम! रस्त्यावर स्टॉल लावून भुकेलेल्यांना मोफत अन्न पुरवणारी 'ती' अन्नदाता

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेIndiaभारतAmericaअमेरिका