शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! नारळाच्या झाडावर चढलेल्या माणसाची करामत पाहून उडेल थरकाप; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 12:51 IST

आतापर्यंत कोणीही इतक्या उंचावरून झाड कापताना पाहिलं नसेल.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओ एक माणूस उंचच उंच नारळाच्या झाडावर चढलेला तुम्हाला दिसून येईल. हा व्हिडीओ पाहून लाखों लोकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. झाड कापण्याची अशी पद्धत तुम्ही या आधी कधीही पाहिली नसेल.  मुळापासून झाड कापण्याऐवजी झाडावर चढून झाड कापताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडीयावर वेगाने व्हायरल होत आहे. 

अमेरिकेतील बास्केटबॉलपटू रेक्स चॅपमॅन यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, झाडाच्या उंचावर एक माणूस बसला आहे.  झाडाचा वरचा भाग कापल्यानंतर झाड पूर्णपणे वाकायला सुरूवात होते.  अश्यात झाड कापणारा माणूस वर लटकलेला  राहतो. झाडाची पानं खाली पडतात. पण तो माणूस मात्र तिथेच चिकटून राहतो. अनेकदा हा माणूस खाली पडेल की काय? अशी भीती प्रेक्षकांना वाटते.

आतापर्यंत कोणीही इतक्या उंचावरून झाड कापताना पाहिलं नसेल. ओह माय गॉड असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. रेक्स यांनी  २५  सप्टेंबरला हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. आतापर्यंत  ६ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. ८० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला  लाईक केलं असून  २५ हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स या व्हिडीओला मिळाले आहेत. सोशल मीडिया युजर्सनी वेगवेगळ्या कमेंट्स या व्हिडीओवर केल्या आहेत. 

हे पण वाचा-

Video : कुत्र्याच्या पिल्लाला कासवासह खेळण्याची भारीच हौस; नेटिझन्सनी पाडला लाईक्सचा पाऊस

अरे व्वा! केळ्याचा कचरा ठरला उत्पन्नाचं साधन; हजारो महिलांना 'असा' मिळाला रोजगार

काय सांगता! थेट बैलाला डबलसीट घेऊन प्रवासाला निघाला 'हा' पठ्ठ्या; पाहा व्हायरल व्हिडीओ

Video : भूकेलेल्या खारूताईचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल; 'याला म्हणतात माणुसकी'

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके