शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! स्विमिंग पूलमध्ये अनोखळी मुलीशी बोलायला गेला; पत्नीनं पाहताचं केलं असं काही, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 15:24 IST

Trending Viral Video : सोशल मीडियावर एका जोपडप्याच्या व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. असा फजिती करणारा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल.

नवरा बायकोमधलं भांडण यात नवीन काहीच नाही. फक्त कारण सापडायचा  उशीर असतो.  कुठेही, कधीही भांडायला सुरूवात होते. सोशल मीडियावरही अनेकदा त्यांच्या भांडणाचे गमतीदार व्हिडीओ  व्हायरल होत असतात.  सोशल मीडियावर एका जोपडप्याच्या व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. असा फजिती करणारा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल.

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही लोट पोट होऊन हसाल.  एक माणूस स्विमिंगमध्ये अनोळखी माणसाशी बोलत होता.  त्यानंतर संतप्त पत्नीने मागून येऊन त्याचे केस खेचले   (Husband Taking With Stranger Wife Pulled Hair)  त्यानंतर असे काही घडले, जे पाहून पत्नी चांगलाच  हादरली. आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी ट्विटरवर हा गमतीदार व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की एक व्यक्ती स्विमिंग पूलमध्ये महिलेप्रमाणे केस असलेल्या व्यक्तीशी बोलत होता. मागून लांब केस पाहून पत्नीला वाटले की तो एका बाईशी बोलत आहे. चिडलेल्या बायकोने मागच्या बाजूला जाऊन केस खेचले. तिने जेव्हा चेहरा पाहिला तेव्हा तिला आश्चर्य वाटले. कारण तो मुलगी नव्हता तर मुलगाच होता. भारतातील सर्वात हुशार चोर ज्याने जज बनून लावला अनेक केसेसचा निकाल, ९५ वेळा झाली आहे अटक!

 ते पाहून नवरा जोरात हसायला लागला आणि बायकोही हसली. व्हिडिओ शेअर करताना आयपीएसने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'प्रेम आणि मत्सर ... भ्रामक असू शकते. २० एप्रिला रोजी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत एक हजारापेक्षा जास्त व्हिव्हज या व्हिडीओला मिळाले आहेत.  नेटिझन्सनी या व्हिडीओवर गमतीदार कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 'मला देवही पकडू शकत नाही तर पोलीस काय...', असं चॅलेंज देणाऱ्या 'खोपडी'ला पोलिसांनी दिलं होतं सडेतोड उत्तर... 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSwimmingपोहणे