शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
5
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
6
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
7
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
8
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
9
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
10
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
11
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
12
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
13
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
14
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
15
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
16
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
17
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
18
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
19
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
20
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात

Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:44 IST

सोशल मीडियावर सध्या एका आजीबाईंचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

सोशल मीडियावर सध्या एका आजीबाईंचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. ८० वर्षांच्या या रॉकस्टार आजीबाईंनी पूर्ण आत्मविश्वासाने आणि 'देसी स्वॅग'मध्ये ट्रॅक्टर चालवून इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आजीबाईंचा हा जोशपूर्ण अंदाज पाहून नेटकरी त्यांचे चाहते झाले आहेत.

आत्मविश्वासाने ट्रॅक्टर चालवणाऱ्या आजीबाई!व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या सुपरकूल आजीबाई फक्त ट्रॅक्टर स्टार्टच करत नाहीत, तर त्या पूर्ण 'स्वॅग'मध्ये ट्रॅक्टर चालवत व्हिडिओ देखील बनवून घेतात. त्यांच्या चेहऱ्यावर असलेला आत्मविश्वास आणि स्मितहास्याने त्यांनी नेटकऱ्यांची मने जिंकून घेतली आहेत. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण म्हणतोय की, "आपल्यातही आजी इतकी हिंमत असती!"

पाहा व्हिडिओ :

ज्या पद्धतीने आजीबाई ट्रॅक्टरचे स्टिअरिंग सांभाळत आहेत आणि बिंधास्तपणे गियर बदलत आहेत, ते खरोखरच जबरदस्त आणि पाहण्यासारखे आहे. या आजीबाईंचा हा दमदार व्हिडिओ 'askshivanisahu' या एक्स हँडलवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ८० हजारांहून अधिक लोकांनी आहे. या व्हिडिओवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे.

एका युझरने लिहिले आहे, "बस आजीबाईंइतकंच धैर्य पाहिजे." दुसऱ्या युझरने म्हटले की, "आजीबाईंनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, वय हा फक्त एक आकडा आहे." आणखी एका युझरने 'पुष्पा' स्टाइलमध्ये कमेंट केली, "दादी समझकर फ्लावर समझे क्या, फायर है मैं."

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके