शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा काँग्रेस-एमआयएमसोबत घरोबा! CM फडणवीसांचा पारा चढला, म्हणाले, "हे चालणार नाही, १०० टक्के..."
2
पुतीन यांनी शब्द पाळला! व्हेनेझुएलाच्या समुद्रात अण्वस्त्रधारी युद्धनौका, पाणबुडी तैनात; अमेरिकेच्या दारात रशिया-अमेरिका आमनेसामने?
3
नौदल एक-दोन नव्हे तर १९ युद्धनौका सामील करणार; चीनच्या आव्हानाला भारताचे उत्तर
4
SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आधार अपडेट केलं नाही तर ब्लॉक होणार YONO App?
5
अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
6
बंगळुरूच्या कन्स्ट्रक्शन साईटवर महिलेचा फोटो; सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं प्रकरण काय?
7
नवीन वर्षात कोणती बँक देतेय स्वस्त दरात कार लोन: ७.४०% व्याजासह १० लाखांच्या कर्जावर किती असेल EMI?
8
"बायकोने बॉयफ्रेंडशी लग्न केलं, मुलंही झालं, दागिने-पैसे घेऊन फरार..."; न्यायासाठी नवऱ्याचं उपोषण
9
भारतात रस्त्याच्या डाव्या बाजूनेच गाडी का चालवली जाते? रंजक इतिहास, अन्य कोणते देश असेच नियम पाळतात...
10
ट्रम्प यांच्यासाठी नोबेलचा त्याग, पण बदल्यात काय मिळालं? व्हेनेझुएलाच्या 'त्या' महिला नेत्याला मोठा झटका!
11
शुभमंगल सावधान! अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाची तारीख ठरली; सानिया चंडोकशी बांधणार लगीनगाठ
12
"पंतप्रधान मोदी माझ्यावर नाराज..."; ट्रम्प यांना चुकीची जाणीव! भारतासोबतच्या संबंधांवर काय म्हणाले?
13
विमा एजंटच्या अधिक कमिशनला चाप लावण्याची तयारी, कंपन्यांनी एका वर्षात वाटले ६०,८०० कोटी रुपये
14
गॅस चेंबर अन् भीषण स्फोट! DMRC इंजिनिअरचं कुटुंब झोपेतच संपलं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना
15
Numerology: तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यात कोणत्या 'हेतूने' आला? याचे गुपित जन्मतारखेवरुन कळणार!
16
अवघ्या ५ हजार रुपयांत उभं केलं १३ हजार कोटींचं साम्राज्य! देशातील प्रत्येक घरात होतो वापर
17
सत्तेसाठी भाजपची थेट ओवेसींच्या AIMIM शी हातमिळवणी; BJP च्या राजकारणाचा नवा 'अकोट पॅटर्न'
18
बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली
19
६० वर्षांनंतर मोठा खुलासा; १३ व्या वर्षी 'त्या' एका पुस्तकाने कसं बदललं शी जिनपिंग यांचं जग?
20
शेअर बाजारात पुन्हा घसरण, Sensex १९७ अंकांची, तर निफ्टीमध्ये ५९ अंकांची घसरण; हे स्टॉक्स आपटले
Daily Top 2Weekly Top 5

महिलेसोबत तलावात झालं असं काही, २ लाख लोकांनी पाहिला व्हायरल झालेला व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 11:12 IST

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक महिला तलावाच्या मधोमध एका बोटवर योगा करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल होता जे बघून समजत नाही की, ते बघून हसावं की हैराण व्हावं. योग दिवस 2021 (International Yoga Day 2021) निमित्ताने एका महिलेने एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. ही महिला नदीत योगा करताना दिसत आहे. पण अशातच असं काही घडतं जे बघून सगळ्यांना हसू येत आहे.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक महिला तलावाच्या मधोमध एका बोटवर योगा करताना दिसत आहे. ती बोटवर योगा करण्याचा प्रयत्न करते इतक्यात तिचा बॅलन्स बिघडतो आणि ती थेट पाण्यात जाऊन पडते. (हे पण वाचा : हाय गरमी! मिठाई चारून देताना असा चढला नवरीला पारा, लोक म्हणाले - जबरदस्ती लावलंय लग्न....)

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ Weird Vidz नावाच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला २ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांच्या या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण पोटधरून हसत आहेत तर काहींना ती महिला पाण्यात पडल्याच दु:खं वाटत आहे.

या व्हिडीओवर लोक विचित्र, मजेदार कमेंट करत आहेत. काही लोकांनी लिहिलं की, जरा विचार करा या पाण्यात मगरीसारखा एखादा जीव असला असता तर? तेच काही लोक महिलेच्या हिंमतीला दाद देत आहेत. असो महिलेचा प्रयत्न अपयशी ठरला. पण तुम्ही असं ट्राय करू नका. करायचं असेलच तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ट्राय करा नाही तर भलतंच काही व्हायचं. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके