शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

लॉकडाऊनमध्ये बाबांनी घराबाहेर जाऊ नये म्हणून चिमुरडी देतेय दम, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 1:40 PM

या व्हिडीओत एक लहानशी मुलगी आपल्या बाबांना घराच्या बाहेर जाण्यापासून थांबवत आहे. 

कोरोना व्हायरसची लागण होण्यापासून अधिकाधिक लोकांना रोखण्यासाठी लॉकडाऊन केलं आहे. सध्या लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडण्यासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सुद्धा लोकं घराबाहेर पडत आहेत. सरकारच्या आदेशाचे पालन न करता सुद्धा अनेकजण गांभीर्य न समजल्यामुळे घरात बाहेर पडत आहेत. अशात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक लहानशी मुलगी आपल्या बाबांना घराच्या बाहेर जाण्यापासून थांबवत आहे. 

या मुलीचे वडिल घराबाहेर जात होते, त्यांना अडवण्यासाठी ही चिमुरडी दारासमोर जाऊ उभी राहिली. या चिमुरडीचे सोशल मीडियावर जोरदार कौतुकही होत आहे. .या व्हिडीओमध्ये ही मुलगी आपल्या वडिलांना, PM काकांनी सांगितले आहे बाहेर जाऊ नका, नाही तर कोरोनाव्हायरस येईल. बाहेर जाऊ नका. यावर तिचे बाबा मला जाऊदे असे म्हणतात. त्यावर मुलगी त्यांच्यावर चिडते आणि कुठे जायचे नाही, असा दम देते.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये असे दिसून येते की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 21 दिवसांच्या लॉकडाऊन केल्यानंतरही तिचे बाबा नियम तोडून घराबाहेर जात होते. त्यांना चिमुरडीने घरी थांबण्याचं आवाहन केले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल