शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Drunk man Viral Video : बाबो! दारूड्यानं डोक्यावर सायकल उचली अन् झूम...झूम....; व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 18:48 IST

Drunk man forgot to ride bicycle Viral Video : हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू अनावर होत आहे. 

दारूचा घोट पोटात गेल्यानंतर भलेभले लोक विचित्र वागू लागला. पण कारण नसताना बडबड असो, कॅट वॉक किंवा एकच शब्द चार चारवेळा बोलणं असो. एकदाका प्रमाणाच्या बाहेर  दारू प्यायली की लोक कसे वागतील याचा काही नेम नसतो. रस्त्यानं जाताना, सोशल मीडियावर तुम्ही नेहमीच बेवड्यांचा असा प्रकार कधीना  कधी पाहिला असेलच. सोशल मीडियावर अशाच एका  दारू पिऊन नशेत असलेल्या  माणसाचा व्हिडीओ  व्हायरल होत आहे. 

आयपीएस अधिकाऱ्याने ट्विटरवर अपलोड केला आहे. (drunk man forgot to ride bicycle video goes viral). सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ फारच भन्नाट आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक माणूस दारू पिल्यामुळे पूर्ण नशेत असल्याचे दिसत आहे. त्याच्या हातात एक सायकल आहे. सायकलवर बसण्याऐवजी हा माणूस ती सायकल डोक्यावर घेऊन फिरत आहे. त्यानंतर एक-दोन पावलं टाकून हा माणूस सायकलवर बसण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसतं. दारू जास्त झाल्यामुळे पायात पाय अडकवून हा माणूस चालत आहे. तोल सावरण्यासाठी करत असलेली धडपड अगदीच पाहण्यासारखी आहे. कुटुंबासाठी काहीपण! सिक्युरिटी गार्डला कच्चा कांदा अन् लसणासह भात खाताना पाहून नेटीझन्स भावूक....

हा व्हिडीओ आयपीएस ऑफिसर रुपीन शर्मा (IPS Officer Rupin Sharma) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताच त्याला मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘टुन्न…. सॅलेरी का दिन, म्हणजे पगाराचा दिवस असल्याचं कॅप्शन दिलं आहे. निवडणूक जवळ आल्याच्या कमेंट्स अनेकांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू अनावर होत आहे. कार लावून किराण्यात सामान आणायला गेला; अर्धवट उघड्या खिडकीतून १५०० मधमाश्या आत शिरल्या; अन् मग...

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल