शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
3
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
4
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
5
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
6
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
7
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
8
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
9
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
10
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
11
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
12
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
13
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
14
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
15
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
16
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
17
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
18
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
19
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
20
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?

Cheating Wife : बोंबला! नवरा कामावर गेल्या गेल्या प्रियकराला घरी बोलवायची; लपवलेल्या कॅमेरानं पितळ उघडं पाडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 13:47 IST

Viral video cheating wife : सीसीटिव्ही कॅमेरात या महिलेची सगळी चुकीची कृत्य कैद झाली आणि ती चांगलीच अडकली आहे. आपल्या अफेअरबद्दल पतीला कळेल अशी कल्पनासुद्धा या महिलेनं केली नव्हती. 

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.  काही व्हिडीओमुळे लोक आश्चर्यचकीत होतात. तर काही व्हिडीओ पोल खोल करणारे असतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. पती व्यतिरिक्त इतर पुरूषांसह संबंध असलेल्या महिलांची अनेक प्रकरणं समोर येत असतात. असाच काहीसा प्रकार या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल. सीसीटिव्ही कॅमेरात या महिलेची सगळी चुकीची कृत्य कैद झाली आणि  ती चांगलीच अडकली आहे. आपल्या अफेअरबद्दल पतीला कळेल अशी कल्पनासुद्धा या महिलेनं केली नव्हती. 

@souljonnyzया ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय -Cheating wife, Caught in the Act; म्हणजेच धोका देणारी पत्नी, रंगेहाथ सापडली. तुमचा विश्वास बसणार नाही पण आपला पती कामासाठी बाहेर जाताच ही पत्नी आपल्या प्रियकराला घरी बोलावून घेत असे. मात्र, तिच्या पतीला याबाबत संशय निर्माण होऊ लागला होता. त्यामुळे त्याने पत्नीच्या नकळत घरात कित्येक ठिकाणी कॅमेरे लावले जेणेकरून तो बाहेर गेल्यानंतर पत्नीचं काय चालतं हे त्याला कळू शकेल. 

कॅमेरात कैद झाली संपूर्ण घटना

ज्या दिवशी ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली. त्या दिवशी नेहमीप्रमाणे पती कामावर गेला होता. पती बाहेर जाताच महिलेने रोज सारखंच आपल्या प्रियकराला बोलावून घेतलं. हे दोघं किचनमध्ये रोमान्स करत असतानाच महिलेचा पती घरी परत आला. यावेळी ही महिला किचनच्या ओट्यावर बसलेली तुम्हाला दिसून येईल. यानंतर घाबरलेला प्रियकर किचनमध्येच लपून बसलेला तुम्ही पाहू शकता.

आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला

इकडे पत्नीने आपल्या पतीला दुसऱ्या खोलीमध्ये घेऊन जाण्याचा भरपूर प्रयत्न केला, मात्र पती किचनमध्येच येण्यावर अडून बसला. यानंतर किचनमध्ये झालेला सगळा प्रकार तिथल्या छुप्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला. दरम्यान ही घटना कुठली आहे, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर  या जोडप्याचा घटस्फोट झाला का? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिपSocialसामाजिक