शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: बाबो! नवरदेवाला भर लग्नातच मेहुणीने केलं Kiss, भाओजीची बोलती झाली बंद...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 15:48 IST

एका मेहुणीने मस्तीची हद्दच पार केली. सोशल मीडियावर एका लग्नाचा अजब व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच हैराण झाले तुम्हीही व्हाल.

लग्नात गमती-जमती होत असतात. कोणत्याही लग्नात अशी काही नाती असतात ज्यांना गंमत करण्याचा अधिकार असतो. यात सर्वात जास्त चर्चेत असतात वहिनी-दीराचं आणि भाओजी-मेहुणीचं नातं. मेहुणी भाओजीसोबत गमती-जमती करू शकतात. मात्र, एका मेहुणीने मस्तीची हद्दच पार केली. सोशल मीडियावर एका लग्नाचा अजब व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच हैराण झाले तुम्हीही व्हाल.

इन्स्टाग्रामवर लग्नातील अनेक अजब  व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे बघून लोक लोटपोट होऊन हसतात नाही तर थक्क होतात. असाच एक थक्क करणारा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. स्टेजवर बसलेल्या नवरदेवासोबत मेहुणीने अशी काही गंमत केली की, तिथे उपस्थित सगळेच हैराण झाले. (हे पण बघा : Viral Video: लग्नात नवरीला मित्रांनी दिलं अजब गिफ्ट, बघून ती लाजली तर नवरदेवाची बोलती झाली बंद....)

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, स्टेजवर नवरी-नवरदेव बसले आहेत. त्यांच्या आजूबाजूला इतरही लोक फोटो काढत आहेत. अशात नवरीची बहीण म्हणजे नवरदेवाची मेहुणी तिथे बाजूला बसून फोटो काढत आहे. फोटो काढून झाल्यावर ती अचानक नवरदेवाला धरते आणि जबरदस्तीने किस करते. आता भर स्टेजवर असं काही झाल्यावर सगळे हैराण नाही होणार तर काय होणार? (हे पण वाचा : एका लग्नाची अजब गोष्ट! नवरी एक आणि वराती दोन; एकाच्या गळ्यात घातला हार, दुसऱ्यासोबत नांदायला)

भाओजी आणि मेहुणीचं नातंच गमतीचं मानलं जातं. पण भर लग्नात एखाद्या मेहुणीने केलेला असा कारनामा पहिल्यांदाच बघायला मिळतोय. हा व्हिडीओ पाहून लोकांना प्रश्न पडलाय की, नेमकं झालं काय? नवरीच्या बहिणीला अचानक असं काय झालं की, ती नवरदेवासोबत हे कृत्य केलं. काही असो पण व्हिडीओ मजेदार आहे आणि लोकांनाही बघताना मजा येत आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके