शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

इश्श्श्श! नवरीने मोठ्या उत्साहाने स्टेजवरच उघडलं लग्नाचं गिफ्ट, बघून इतकी लाजली की.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 16:07 IST

सगळे लोक हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत की, अखेर त्या गिफ्ट बॉक्समध्ये असं काय होतं की, नवरी इतकी लाजली.

सोशल मीडियावर अलिकडे लग्नातील व्हिडीओ बरेच ट्रेंड होत आहेत. आजकाल बदलत्या काळासोबत लग्नातील वातवरणही बरंच बदललं आहे. अशात इन्स्टाग्रामवर स्टेजवर बसलेल्या नवरी-नवरदेवाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आता नवरी आधीसारख्या मान खाली घालून बसत नाहीत. त्या बिनधास्त असतात. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमचा विश्वास बसेल.

इन्स्टाग्रामवर निरंजन महापात्र नावाच्या व्यक्तीने लग्नातील एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नवरी-नवरदेव स्टेजवर बसलेले आहेत. तेव्हाच स्टेजवर आलेला एक पाहुणा नवरीला गिफ्ट बॉक्स देतो. नवरी जराही वेळ न घातवता तो गिफ्टचा बॉक्स उघडून त्यात काय आहे चेक करते. (हे पण बघा : बाबो! नवऱ्याने एंट्री करतचा नवरीला सर्वांसमोर केले किस, बघतच राहिले वऱ्हाडी)

नवरी उत्साहाने गिफ्ट बॉक्स उघडत असते आणि बाजूला बसलेला नवरदेव हसत आहे. तेव्हाच नवरी बॉक्सचा एक कोपरा वर करून त्यात काय आहे हे बघते. त्यात जे दिसतं ते पाहून नवरी लाजू लागते. थोडसं हसून ती गिफ्ट बॉक्स बाजूला करते. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ रील्स म्हणून अपलोड केला आहे. 

या व्हिडीओला आतापर्यंत १० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सगळे लोक हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत की, अखेर त्या गिफ्ट बॉक्समध्ये असं काय होतं की, नवरी इतकी लाजली. असं काय होतं की, ते पाहून तिच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके