शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

असं कोण स्कूटी चालवतं भौ? व्हिडीओ पाहून म्हणाल - 'याच्यासमोर तर इंजिनिअरही फेल आहे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 14:50 IST

हा व्हिडीओ पाहून बघणारे बघतच राहिले आणि बुचकळ्यातही पडले. कारण या व्हिडीओत एक मुलगा स्कूटी चालवत आहे.

सोशल मीडियावर एकापेक्षा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ बघताच आपल्याला हसू येतं. तर काही व्हिडीओ पाहून लोक हैराण होतात आणि विचारात पडतात की, असंही होऊ शकतं का? असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून बघणारे बघतच राहिले आणि बुचकळ्यातही पडले. कारण या व्हिडीओत एक मुलगा स्कूटी चालवत आहे. तुम्ही म्हणाल यात काय वेगळं आहे. तर व्हिडीओ बघा मग तुम्हीच ठरवा.

या जगात असे अनेक लोक आहेत जे अजब इनोव्हेशन करत राहतात. हे इनोव्हेशन पाहून लोक चक्रावून जाता. आता हा मुलगाच बघा ना ज्याप्रकारे तो स्कूटी चालवत आहे त्याने सर्वांना हैराण केलंय. कारण तो स्कूटर सरळ नाही तर उलट्या दिशेने बसून चालवतो आहे. त्याने स्कूटीच्या मागच्या बाजूला हॅंडल आणि अॅक्सीलेटर बसवलं आहे. जिथे पाय ठेवायची जागा असते तिथे तो आरामात बसला आहे. 

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्कीच चक्रावून जाल आणि हेच म्हणाल की, याने तर इंजिनिअरलाही मागे टाकलं. इतकंच नाही तर असंही म्हणाल की, असं कोण स्कूटी चालवतं भौ? इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ urban._jatts नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ९० हजार व्ह्यूज मिळाले आहेत. लोक हा व्हिडीओ बघून मजा घेत आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके