शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खतरनाक! चिडलेल्या हत्तीने मगरीची केली हालत खराब, थरारक व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 13:13 IST

व्हिडीओत बघू शकता की, हत्ती चांगलाच रागावलेला आहे. तो पाण्यात उभा आहे आणि त्याच्या पायाजवळ मगर आहे.

जंगलात तोच जगू शकतो ज्याच्याकडे जगण्याची आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची योग्यता असते. जंगलात कोण कधी कुणाची शिकार करेल याचा काहीच नेम नाही. हत्ती आणि मगरींच्या फाइटचे (Elehant and crocodile Fight Video) अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. काही व्हिडीओही पाहिले असतील. असाच एक हत्ती आणि मगरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Viral Video) धुमाकूळ घालत आहे.

व्हिडीओत बघू शकता की, हत्ती चांगलाच रागावलेला आहे. तो पाण्यात उभा आहे आणि त्याच्या पायाजवळ मगर आहे. हत्ती आधी तर मगरीला पायाने मारतो नंतर तिच्यावर जोर देऊन हल्ला करतो.

मोठ मोठ्या प्राण्यांना पाणी पाजणारी मगर हत्तीच्या संतापासमोर गुडघे टेकताना दिसत आहे. हा व्हिडीओ @hgsdhaliwalips ने आपल्या ट्विटर अकाऊंयवर शेअर केला आहे. हत्ती यात मगरीला पलटी करताना दिसत आहे. शेवटी हत्ती मगरीची शेपटी तोंडात धरून तिला फेकताना दिसतो. नंतर मगरीला बाजूला करून हत्ती पाणी पितो. हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलं नाही. पण हे बघितल्यावर नक्कीच म्हणता येईल जंगलाचा खरा राजा हत्तीच आहे.

असाच एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी @irsankurrapria ने शेअऱ केला होता. यात एक हत्ती पाणी पित असतो आणि अचानक त्याच्यावर मगर हल्ला करते. मगर हत्तीची सोंड पकडते. हत्ती जोरात ओऱडतो आणि मागून एक दुसरा हत्ती त्याच्या मदतीसाठी येतो आणि मगरीला पळवून लावतो. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके