शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

'या' कपलने रेस्टॉरन्टला दिली लाखो रूपयांची टिप, कारण वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 14:00 IST

Social Viral : शिकागोमधील एका कपलने हॉटेल स्टाफला इतकी टिप दिली की, तुम्ही कधी याची कल्पनाही केली नसेल.

Social Viral : रेस्टॉरन्टमध्ये जेवायला गेल्यावर टिप देणं ही सामान्य बाब आहे. सामान्यपणे लोक कुठे जेवायला गेल्यावर किंवा तेथील सर्व्हिस पसंत आली तर आपल्या क्षमतेनुसार काही रूपयांची टिप(Tip) नक्की देतात. मात्र, शिकागोतील (Chicago) एका कपलने टिप देण्याचा आपला एका वेगळा रेकॉर्डच बनवला आहे.

टिपमध्ये दिली इतकी रक्कम

शिकागोतील एका रेस्टॉरन्टमध्ये डिनर केल्यानंतर कपलने २०० डॉलरची टिप (2000 Dollar Tip) दिली. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम १,४५,७३० इतकी होते. तुम्ही म्हणाल इतक्यात मी खूप काही केलं असतं. पण प्रेमात असलेल्या या कपलला आपल्या प्रेमासमोर ही रक्कम काहीच वाटत नसेल. शिकागोतील क्लब लकी नावाच्या फूड जॉइंटने बिल कॉपी सोशल मीडियावर शेअर केली. या बिलाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

२० वर्षांच्या आठवणी

काही ठिकाणं आपल्याला इतकी  आवडतात की, आपल्या आनंदाच्या क्षणात आपल्याला तिथेच जाणं आवडतं. असंच या कपलचं होतं. हे दोघे २० वर्षांआधी क्लब लकीमध्ये पहिल्यांदा भेटले होते आणि तेव्हापासून ते तिथे नेहमीच आपला वेळ घालवतात. २० वर्षाआधी १२ फेब्रुवारीला झालेली त्यांच्या पहिल्या डेटनंतंर हे कपल दरवर्षी ठीक ७ वाजून ३० मिनिटांनी टेबल नंबर ४६ वर आपल्या डेट नाइटसाठी क्लब लकीमध्ये येतात. क्बलही या कपलसाठी दरवर्षी तयार राहतं. त्यांच्यासाठी टेबल रिजर्व करून ठेवतात. या क्लबचा स्टाफही त्यांच्या या आनंदात सामिल होऊन आनंदी होतो.

कपलकडून देण्यात आलेली टिप रेस्टॉरन्टमधील स्टाफला वाटून देण्यात आली. सर्वांनी कपलला शुभेच्छा देत त्यांच्या या टिपसाठी आभार मानले. या क्लब लकीचे मालक जिम हिंगिस म्हणाले की कोरोना व्हायरसनंतर निर्माण झालेल्या अडचणीच्या स्थितीत ही टिप भरपूर कामात येईल. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके