शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:56 IST

Viral Video : सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा पाहायला मिळाला आहे.

Train Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काहीच सांगता येत नाही. एखादा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला की, तो जगभरात आगीसारखा पसरतो. सध्या देखील सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा पाहायला मिळाला आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर काय प्रतिक्रिया द्यावी यावरून देखील नेटकरी गोंधळून गेले आहेत. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ट्रेनच्या एका एसी डब्यात लोअर बर्थवर एक प्रेमी युगूल बसलेलं दिसत आहे. या दोघांमध्ये थोडीशी रडारड देखील सुरू आहे. या जोडप्यातील मुलगी "माझे बाबा या नात्याला स्वीकारणार नाहीत" असं म्हणत आहे. तर, रडत, ओरडत असलेल्या या मुलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिच्यासोबत असलेल्या मुलाने थेट तिच्या भांगेत कुंकू भरले. अवघ्या २४ सेकंदाचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

नेमकं काय झालं?धावत्या ट्रेनमध्ये एक प्रेमी जोडपं आपलं प्रेम सफल होणार नाही, म्हणून रडताना दिसत आहे. माझे बाबा हे नातं स्वीकारणार नाही, हे मुलगी मुलाला रडून ओरडून समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांच्यासोबत बसलेले मुलाचे मित्र मुलीवर लग्न करण्यासाठी दबाव आणताना दिसत आहेत. या दरम्यान व्हिडीओ रेकॉर्ड करणारा मुलगा मुलीला विचारतो की, 'बाबा नको मानू दे, पण तुम्ही खूश आहात ना?' यावर दोघेही होकारार्थी उत्तर देतात. यानंतर मुलगा उठून मुलीच्या कपाळावर कुंकू लावतो. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार धावत्या ट्रेनमध्ये घडला आहे. 

हा व्हायरल व्हिडीओ 'asli.shubhh' नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. 'चांगलं मनोरंजन झालं' असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. आता यावर नेटकरी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.         

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाSocialसामाजिकrailwayरेल्वे