प्रेयसीसमोर करत होता स्टंट, पण भावाला नशिबाने धोका दिला, व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 01:28 PM2022-11-30T13:28:16+5:302022-11-30T13:30:00+5:30

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओत काही गंभीर किस्से असतात. तर काही विषय गमतीशीर किस्सेही असतात.

viral news video of girl doing stunts on moving scorpio in noida goes viral | प्रेयसीसमोर करत होता स्टंट, पण भावाला नशिबाने धोका दिला, व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

प्रेयसीसमोर करत होता स्टंट, पण भावाला नशिबाने धोका दिला, व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

googlenewsNext

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओत काही गंभीर किस्से असतात. तर काही विषय गमतीशीर किस्सेही असतात. यात बाईकस्वारांचे स्टंटही असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला एका बाजूला दु:ख होईल तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला हसू सुद्धा आवरता येणार नाही. एक बाईकस्लवार आपल्या प्रेयसीसमोर बाईकवरुन स्टंट करत असल्याचे दिसत आहे, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

तुमचीही फसवणूक होऊ शकते! प्रवाशाने 500 रुपयांची नोट दिली, रेल्वे कर्मचाऱ्याने 20 च्या नोटेत बदलली; Video Viral

 इनस्टाग्रामवर रिल्स बनवण्यासाठी अनेकजण बाकवरुन स्टंट करतात, तर काहीजण बॉलिवूड गाण्यांवर रिल्स बनवतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगवेळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, या व्हिडिओत एक बाईकस्वार आपल्या प्रेयसीसमोर स्टंट करत असल्याचे दिसत आहे. 

स्पोर्ट बाईक घेऊन एक तरुण हायवेवर आपल्या प्रेयसीसमोर स्टंट करत असल्याचे दिसत आहे, यात तो तरुण समोर थांबलेल्या प्रेयसीसमोर बाईकवरुन येत असल्याचे दिसत आहे. प्रेयसीसमोर आल्यानंतर त्या तरुणाच्या बाईकचा तोल गेल्याचे दिसते. यानंतर तो तरुण बाईकवरुन खाली पडल्याचे दिसत आहे. 

Web Title: viral news video of girl doing stunts on moving scorpio in noida goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.