शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Viral Ferrari Video: साडेचार कोटींची फरारी, ड्रायव्हरनं पार्किंमधल्या गाड्यांना ठोकली; पुढे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 13:20 IST

Viral Ferrari Video: एका व्यक्तीने जगातील सर्वात महागडी फेरारी ठोकल्याची घटना घडली आहे. यात गाडीचा अक्षरशः चुरा झाला.

Viral Ferrari News: आपल्यापैकी बहुतांश लोकांनी फेरारी गाडीबद्दल ऐकलं असेल. प्रत्यक्षात या गाडीला पाहण्याचे अनेकांचे स्वप्न असेल, पण भारतातही फार क्वचित लोकांकडे ही गाडी आहे. या गाडीची कोट्यवधी रुपये किंमत असल्याने ती सगळ्यांना परवडू शकत नाही. दरम्यान, एका व्यक्तीने त्याची कोट्यवधी रुपयांची फेरारी गाडी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर धडकावल्याची घटना घडली आहे. 

अतिशय वेगात होती गाडीमिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ब्रिटनमधील आहे. हा अपघात 25 मे रोजी झाला. फेरारी SF90 Stradale ही जगातील सर्वात महागडी कार आहे. कारच्या ड्रायव्हरने ही 4.8 कोटी रुपये किमतीची कार पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांमध्ये ठोकली. हा अपघात इतका भीषण होता की, कोट्यवधी रुपयांच्या फेरारीचे खूप नुकसान झाले.

अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजया घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. फेरारीचा वेग किती होता, हे अद्याप कळू शकलेले नाही. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी 6.5 सेकंदात 124mph च्या वेगाने धावते. याचा टॉप स्पीड 211mph आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून कार चालकालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेAccidentअपघातFerrariफेरारी