शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरल बॉय सहदेवला आतापर्यंत गाताना ऐकलंय, आता त्याचा भन्नाट डान्स तुम्हाला याडं लावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 19:54 IST

सहदेव सध्या आणखी एका कारणामुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरलाय. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये तो गाणे गाताना नव्हे तर चक्क डान्स करताना दिसतोय.

बचपन का प्यार या गाण्यामुळे एका रात्रीत स्टार झालेला सहदेव वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असतो. एका गाण्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळेल याची त्याने कधी कल्पनादेखील केली नसेल. मात्र, सहदेवला ओळखत नाही, असा एकही नेटकरी तुम्हाला सापडणार नाही. हाच सहदेव सध्या आणखी एका कारणामुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरलाय. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये तो गाणे गाताना नव्हे तर चक्क डान्स करताना दिसतोय. नेटकऱ्यांना सहदेवाचा हा नवा अवतार चांगलाच आवडला आहे.

बचपन का प्यार या एका गाण्यामुळे सहदेव प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याने सहज म्हणून गायलेलं गाणं नेटकऱ्यांना चांगलंच आवडलं होतं. बघता बघता सहदेवचं हे गाणं जवळपास प्रत्येकाच्यो ओठावर रेंगाळत होते. सध्या याच सहदेवचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सहदेव डान्स करताना दिसतोय. विशेष म्हणजे सहदेव साध्या पद्धतीने डान्स करत नाहीये. तर त्याच्या हातामध्ये वेगवेगळे बँड्स तसेच डोळ्यावर गॉगल आणि डोक्यावर टोपी दिसत आहे.

सहदेव ‘In Da Getto’ या गाण्यावर मजेदार डान्स करत आहे. डोळ्यावर गॉगस आणि डोक्यावर टोपी घातलेला सहदेव नेटकऱ्यांना चांगलाच आवडलाय. तसेच त्याने केलेले नृत्य तर सर्वांचाच मूड फ्रेश करणारे आहे.  ‘viralboy_sahdev’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. बघता बघता या व्हिडीओला ८८ हजारपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामdanceनृत्य