शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Video : नादच खुळा! केस कापण्याची 'अशी' स्टाईल पाहून म्हणाल, 'हा असला कसला न्हावी'...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 19:09 IST

सध्या सोशल मीडियावर एका केस कापून  घेत असलेल्या माणसाचा आणि न्हाव्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

प्रत्येकालाच आपले केस खुप हवेहवेसे वाटत असतात. सध्याच्या काळात कपड्यांपेक्षाही हेअरस्टाईलकडे जास्त लक्ष दिलं जातं.  मुलींपेक्षाही जास्त प्रकारचे हेअरस्टाईल सध्या मुलं करताना दिसून येतात.  आपल्या हवीतशी हेअरस्टाईल करण्यासाठी कितीही पैसे मोजण्याची तयारी लोकांची असते. सध्या सोशल मीडियावर एका केस कापून  घेत असलेल्या माणसाचा आणि न्हाव्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

अनेकाजण हा व्हिडीओ पाहून लोटपोट होऊन हसले आहेत. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता न्हावी मस्त स्टाईलमध्ये एका तरूणाचे  केस कापत आहे. केस कापत असताना या न्हाव्याची कृती पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आपणं केलेली हेअरस्टाईल कशी दिसत आहे हे पाहण्यासाठी हा न्हावी लांबचलांब जाऊन पाहत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही दिवसांपूर्वी पीपीई किट घालून केस  कापणारे लोक तुम्ही पाहिले असतील. पण असा प्रकार पाहून तुम्ही पहिल्यांदाच पाहिला असेल. 

@rahm3sh या ट्वीटर युजरनं हा व्हिडीओ २ सप्टेंबरला ट्विटरवर शेअर केला होता.  आपल्याला या माणसासारख्या बार्बरची गरज असल्याचे  कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. आतापर्यंत या व्हिडीओला २० लाखापेक्षा जास्त व्हिव्हिज मिळाले आहेत. २ लाखांपेक्षा जास्त लाईक्स तर  ५७.५ हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत.  या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे.  केस कापण्याची ही स्टाईल पाहून  सगळेचजण अवाक्  झाले आहेत. 

हे पण वाचा-

याला म्हणतात नशीब! आकाशातून मौल्यवान दगडांचा पाऊस, रातोरात गावातील लोक झाले लखपती!

वाह रे पठ्ठ्या! लॉकडाऊनमुळे गावाची वाट धरली; अन् ३ महिन्यात दीड लाखाची कमाई केली

लय भारी! ड्रग पेडलर्सच्या मुसक्या आवळून पोलिसांनी अखेर सांगितलं,.... रसोडे मे कौन था?

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके