शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

VIDEO: तुला कापू का..? कोंबडी म्हणते 'नको, नको'; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 2:02 PM

भन्नाट व्हिडीओची सर्वत्र चर्चा; व्हिडीओ सांगलीतील असल्याचा दावा

गेल्या वर्षी संपूर्ण देशभरात कोरोनानं धुमाकूळ घातला. दिवसागणिक कोरोना रुग्णांचे आकडे वाढत असल्यानं नागरिकांच्या मनात प्रचंड भीती होती. त्यातच चिकन खाल्ल्यानं कोरोना होत असल्याची अफवा पसरली आणि पोल्ट्री व्यवसायिकांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्यानंतर आता बर्ड फ्लूचं संकट आल्यानं पोल्ट्री व्यवसायिक चिंतेत आहेत. ग्राहकांनी दुकानांमध्ये पाठ फिरवल्यानं व्यवसायिकांना नुकसान सोसावं लागत आहे. मात्र सांगलीतल्या एका कोंबडीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.कोरोना काळात लोकांना बकरीसोबत झूम कॉलची दिली ऑफर, अशीच केली ५० लाख रूपयांची कमाई.....कोणत्याही व्यक्तीला आपला जीव प्रिय असतो, असं म्हणतात. याची प्रचिती व्हायरल व्हिडीओमधून येते. खाटिक कोंबडीला सुरा दाखवून 'तुला कापू का' असं विचारतो. त्यावर कोंबडी 'नको नको' म्हणते. हा व्हिडीओ सांगलीतील दुकानाचा असल्याचं समजतं. अवघ्या ३० सेकंदांच्या या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा आहे. खाटिकाला मान हलवून 'कापू नको' असं सांगणारी कोंबडी तुफान व्हायरल झाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये खाटकाच्या हातात सुरा दिसत आहे. त्यानं दुसऱ्या हातात कोंबडी धरली आहे. खाटिक वारंवार कोंबडीला तुला कापू का विचारतो. त्यावर प्रत्येक वेळी कोंबडी नको नको असं म्हणते. त्यामुळे अखेर खाटिक कोंबडी कापत नाही. तो तिला तिथेच ठेवून दुसरीकडे निघून जातो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.काय सांगता? १८० वर्ष जगण्यासाठी हा माणूस करतोय भलताच जुगाड; आतापर्यंत खर्च केले इतके पैसैबर्ड फ्लूमुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाला. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अनेक पोल्ट्री व्यवसायिकांना कोंबड्या नष्ट कराव्या लागल्या. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांचं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झालं. वर्षभरात दोनदा पोल्ट्री व्यवसायिक अडचणीत आले आहेत.