शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

Video : मानवी वस्तीत शिरताच वाघाने केलं 'असं' काही; कधीही पाहिला नसेल असा वाघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 15:57 IST

Viral News in Marathi: पाणी भरून ठेवलेल्या मोठ्या टाकीचं निरिक्षण केल्यानंतर तसंच आजूबाजूला कोणी नाही ना याची खात्री करून  झाल्यावर वाघाने या बाथटबमध्ये उडी मारून पाण्यात अंघोळ करण्याचा आनंद  घेतला आहे.

व्हिडीओत किंवा चित्रात वाघ पाहायला आपल्याला काहीच वाटत नाही. पण प्रत्यक्षात वाघ समोर आल्यानंतर काय होईल याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. सोशल मीडियावर नेहमीच वाघाचे, बिबट्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. मानवी वस्तीजवळ आलेल्या वाघाचा एक समोर आला आहे. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हा वाघ खूप चील आहे. कोणालाही  त्रास देता, आवाज न करता पाण्याच्या बाथ टबजवळ जाऊन पोहोचला आहे. 

भारताचे माजी लष्करी अधिकारी कर्नल दिवाकरन पिल्ले यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. पाणी भरून ठेवलेल्या मोठ्या टाकीचं निरिक्षण केल्यानंतर तसंच आजूबाजूला कोणी नाही ना याची खात्री करून  झाल्यावर वाघाने या बाथटबमध्ये उडी मारून पाण्यात अंघोळ करण्याचा आनंद  घेतला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे आणि कोणी शूट केला? कधी केला? याबाबत माहिती मिळालेली नाही. जणूकाही वाघ पिकनीकचा आनंद घेत असल्याचे या व्हिडीओत दिसून येत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ १९ हजार नेटकऱ्यांनी पाहिला असून जवळपास ३०० जणांनी रिट्वीट केला आहे. ४ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. 

कधीही पाहिली नसेल दोन वाघांमधील 'अशी' लढाई

सोशल मीडियावर दोन वाघांमधल्या लढाईचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दोन वाघांमधील अशी लढाई तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल. वाईल्ड लेन्स या ट्विटर युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.  या व्हिडीओमध्ये आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी टॅग केलं आहे. वाई माधोपूरच्या रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात दोन वाघांमधील लढाईचा एक थरार कॅमेऱ्यात कैद झाला  होता.  Video : पाठवणीनंतर रड रड रडली अन् निघाला मेकअप; खरं रूप दिसताच नवऱ्यानं केलं असं काही

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन्ही वाघ खूप आक्रमक झाले आहेत. एकमेकांच्या तोंडावर पंजे मारून ही लढाई सुरू होते.हे दोघंही हार मानत नाहीत तर एकमेकांवर तुटून पडतात. १५ सेकंदाच्या लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.  भारीच! नवरीची डासू एंट्री पाहून नवऱ्याने नजरच काढली ना राव; पाहा जबरदस्त एंट्रीचा व्हिडीओ

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके