शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

Video: धक्कादायक! पेट्रोलच्या टँकरमधून गायींची तस्करी; व्हिडिओ पाहून अनेकांचा संताप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 15:31 IST

Viral Video: पोलिसांनी जेसीबीने टँकर फोडून केली गायींची सुटका.

Trending Video : तुम्ही गायींच्यातस्करीबद्दल अनेकदा ऐकले असेल आणि अशी अनेक प्रकरणेही पाहिली असतील, ज्यामध्ये लोक वेगवेगळ्या मार्गांनी गायींचीतस्करी करतात. भारतात गायींची तस्करी आणि कत्तल करणे कायद्याने गुन्हा आहे. तरीदेखील गायींच्या तस्करीसाठी गुन्हेगार वेगवेगळ्या युक्त्या वापरताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचाही संताप उडेल. 

पेट्रोल टँकरमधून गायींची तस्करीसोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चक्क एका पेट्रोल टँकरमधून गायींची तस्करी केल्याचे दिसत आहे. पेट्रोल टँकर क्रमांक JK03 E 5451 हा जम्मू-काश्मीरमधील नोंदणीकृत असून, याच्या मागील बाजूस एक बनावट पेट्रोल टँकर लावण्यात आले आहे. बाहेरुन पाहिल्यानंतर कोणालाही हा सामान्य पेट्रोल टँकर असल्याचे वाटेल. पण, त्यात चक्क अनेक गायींची तस्करी केली जात आहे. 

बुलडोझरच्या सहाय्याने टँकर तोडून गायींची सुटका मिळालेल्या माहितीनुसार, हा टँकर कठुआ येथे आल्यावर स्थानिकांना हा प्रकार कळताच त्यांनी टँकर थांबवला आणि बुलडोझरच्या सहाय्याने टँकर तोडण्यात आला. बुलडोझरने टँकर फोडताच त्यामध्ये गायींचा कळप आढळला. अनेक गायींना टँकरमध्ये बांधून ठेवण्यात आले होते. या टँकरमध्ये 20-25 गायींना डांबवून ठेवल्याचा अंदाज आहे. ही घटना पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून टँकर आणि चालकाला ताब्यात घेतले. 

@KreatelyMedia नावाच्या X अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले असून, अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करुन आपली नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाcowगायSmugglingतस्करीCrime Newsगुन्हेगारी