Video : 'अरे...पीछे देखो पीछे'...पाकिस्तानचा हा क्यूट मुलगा विकतोय आता दूध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 17:06 IST2019-05-14T17:02:41+5:302019-05-14T17:06:11+5:30

'पीछे देखो' केवळ या दोन शब्दांमुळे आणि आपल्या क्यूटनेसमुळे सोशल मीडियातून लोकप्रिय झालेला लहान मुलगा तुम्हाला चांगलाच आठवत असेल.

Video of Pakistan child Ahmed Shah is doing advt video goes viral | Video : 'अरे...पीछे देखो पीछे'...पाकिस्तानचा हा क्यूट मुलगा विकतोय आता दूध!

Video : 'अरे...पीछे देखो पीछे'...पाकिस्तानचा हा क्यूट मुलगा विकतोय आता दूध!

'पीछे देखो' केवळ या दोन शब्दांमुळे आणि आपल्या क्यूटनेसमुळे सोशल मीडियातून लोकप्रिय झालेला लहान मुलगा तुम्हाला चांगलाच आठवत असेल. या मुलांचं नाव अहमद शाह आहे. त्याचे सतत वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्याच्या बाबत असं बोललं जातं की, तो प्रसिद्धीच्या बाबतीत पाकिस्तानचा तैमूर आहे. 

आता तर हा मुलगा इतका लोकप्रिय झाला की, तो दूध विकत आहे. म्हणजे त्याला एका डेअरी प्रॉडक्टची जाहिरात मिळाली आहे. इस्लामाबादमधील एका कंपनीचं हे प्रॉडक्ट असून याची लोकप्रियता व्हावी म्हणूण अहमदला जाहिरातीत घेण्यात आलं आहे. 

हा त्याला सर्वातआधी व्हायरल झालेला व्हिडीओ तुम्ही पाहिला असेलच.

पाकिस्तानच्या अहमदची लोकप्रियता इतकी वाढली आहे त्याला आता जाहिराती मिळू लागल्या आहेत. तसेच त्याचे मजेदार व्हिडीओ सुद्धा येत असतात. 

Web Title: Video of Pakistan child Ahmed Shah is doing advt video goes viral