शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Video : विहिरीत पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी आईनं लावली जीवाची बाजी; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 14:04 IST

Trending Viral Video in Marathi : एक माकड आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी जीवाशी खेळला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक खूप भावूक झाले आहेत. 

जगात आईच्या प्रेमाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. हे तुम्हाला माहीतच असेलच.  आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी आईची धडपड अनेक घटनांमधून दिसून येते. खासकरून प्राण्यांमध्ये असे प्रकार अनेकदा पाहायला मिळतात. सोशल मीडियावर अशीच अशीच एक घटना व्हायरल होत आहे. एक माकड आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी जीवाशी खेळला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक खूप भावूक झाले आहेत. 

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, माँ तुझे सलाम. आतापर्यंत या व्हिडीओला  २५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून  ३ हजारापेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. तर ५०० पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता माकडाचं पिल्लू विहिरीत पडलं आहे. या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी माकडाचे प्रयत्न सुरू आहेत. माकडाने पिल्लाला वाचवण्यासाठी शेपटीचा वापर केला आहे.  व्हिडीओ काढत असलेल्या माणसानं या माकडाची मदत करायला हवी होती. अश्याही कमेंट्स अनेकांकडून आल्या आहेत.

दरम्यान आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी एक जुना व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता. या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, जर तुम्ही आईचं साहस पाहिलं नसेल तर हा व्हिडीओ नक्की पाहा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता सापाने एका उंदराच्या पिल्लाला तोंडात धरले आहे.  या उंदराच्या पिल्लाला सापाच्या तावडीतून सोडवण्यासाठी दुसरा उंदिर प्रयत्न करत आहे. थरारक! नदीवर पाणी पिण्यासाठी आला चित्ता, काही सेकंदात मगरीने झडप घातली मग..., पाहा व्हिडीओ

आपल्या जीवाशी खेळत पिल्लाला वाचवण्याकरता उंदीर सापाच्या मागे पळत आहे. अखेर उंदराच्या प्रयत्नांना यश मिळते आणि सापाच्या तावडीतून उंदरांच्या पिल्लाची सुटका होते. त्यानंतर साप गवताच्या दिशेने लांब निघून जातो. साप पूर्ण लांब निघून गेलाय ना, याची खात्री करून मगच उंदीर आपल्या पिल्लाकडे परत येतो. ६६ वर्षीय गृहस्थानं केलं दुसरं लग्न; अन् सावत्र आईसह वडिलांचा फोटो पोस्ट करत लेक म्हणाला.....

  

टॅग्स :wildlifeवन्यजीवSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके