शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : रस्त्यावरून जात होता साप, बाइक थांबवून व्यक्तीने पकडताच मागे बसलेली महिला पळाली....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 18:15 IST

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका रहादारीच्या रस्त्यावर तीन ते चार फुटाचा साप जात होता. सापाला बघून रस्त्यावर अनेक गाड्या थांबतात.

दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वत;चा जीव धोक्यात टाकण्यासाठी खरंच मोठी हिंमत लागते. आज जिथे एक माणूस अडचणीत सापडलेल्या दुसऱ्या माणसाला मदत करत नाही तिथे एका व्यक्तीने आपल्या जीवाची पर्वा न करता रस्ता पार करत असलेल्या सापाचा जीव वाचवला. इन्स्टाग्रामवर या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका रहादारीच्या रस्त्यावर तीन ते चार फुटाचा साप (Snake Viral Video) जात होता. सापाला बघून रस्त्यावर अनेक गाड्या थांबतात. काही लोक आपल्या बाइक थांबवतात. पण दुसरीकडून लोक ये-जा करत होते. अशात एक साप सरपटत आला. यावेळी एका व्यक्तीने बाइक थांबवली आणि साप हाती पकडला. या व्यक्तीसोबत बाइकवर एक महिला बसली होती. जी त्या सापाला बघून लगेच उतरून बाजूला गेली.

 

व्हिडीओ बघून काही लोक सापाचा जीव वाचवण्यासाठी त्याला शाबासी देत आहेत तर काही त्याच्या बहादुरीला सलाम करत आहेत. तेच महिला लगेच बाइकवरून उतरल्याने अनेकजणांना हसू आवरत नाहीये. अनेकजणांनी महिलेची खिल्ली उडवली आहे. सापांचे अनेक जंगलातील अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण असा पाहिला नसेल. आणि ज्याप्रकारे महिला घाबरून बाइकवरून खाली उतरली तेही कधी बघायला मिळालं नसेल. त्यामुळेच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेsnakeसाप