शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Video : मुक्या प्राण्याला मारताच शिकाऱ्यालाच गमवावा लागला जीव; पाहा नेमकं घडलं तरी काय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 12:59 IST

Viral news in Marathi : हा व्हिडीओ पाहून तुम्हाला चुकीच्या कामाची शिक्षा कशी मिळते याचा प्रयत्य येईल.

भारतात प्राण्यांच्या अनेक प्रजाती या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कारण अनेक लोक मौजेसाठी, आवडीसाठी शिकार करतात. करावे तसे भरावे असं तुम्ही ऐकलंच असेल. असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये मुक्या जीवाला मारताच शिकारीच स्वत:च्या बंदुकीचा शिकार झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला चुकीच्या कामाची शिक्षा कशी मिळते याचा प्रयत्य येईल.

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक शिकारी शिकार करताना दिसतो आहे. ज्या क्षणी शिकारी शिकार करतो त्याच्या दुसऱ्याच क्षणी त्याला त्याची शिक्षाही मिळते, असा हा व्हिडीओ आहे. तुम्ही जसं देता तसंच तुम्हालाही मिळतं, असं कॅप्शन सुशांत नंदा यांनी याला दिलं आहे. 

शिकार करताना हा माणूस काही अंतरावरच असलेल्या प्राण्यावर तो आपल्या बंदुकीचा नेम धरतो. एक गोळी त्या प्राण्यावर झाडतो. शिकाऱ्याचा नेमही अचूक लागतो. त्याच्याजवळ असलेल्या एका लाकडाच्या आधारावर तो बंदूक उभी करतो आणि ज्या प्राण्याची शिकार केली त्याच्या दिशेनं तो जातो. काही अंतरापर्यंत तो जातो आणि ज्या लाकडाच्या आधारे तो बंदूक उभी करतो ते लाकूड पडतं सोबत बंदूकही पडते आणि बंदुकीतून आपोआप गोळी सुटते. हृदयद्रावक! आयसीयुमधील कोरोनाग्रस्त आजोबांना डॉक्टरांनी दिली हळवी गळाभेट, फोटो व्हायरल

बंदुकीतून बाहेर पडलेली गोळी थेट शिकाऱ्याला लागते. त्याचा पायावर ही बंदूक लागून तो जमिनीवरच कोसळतो. त्यानंतर कसंतरी स्वत:ला सावरत तो उभा राहतो. हा व्हिडीओ पाहून अनेकांची  झोपच उडाली आहे. सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. आतापर्यंत १२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. १ हजारापेक्षा लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. वाह, नशिब चमकलं! भारताच्या 'या' गावात सापडलं हिऱ्याचं भांडार; अन् लोकांना कळताच.....

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेwildlifeवन्यजीव