शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Singing Donkey Video: 'सूरसम्राट' गाढव! आपल्या आवाजाने त्याने साऱ्यांनाच केलं अवाक्, व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 16:14 IST

गाढव म्हटलं की आपल्यासमोर येते ओझी वाहणाऱ्या प्राण्याची प्रतिमा, या गाढवाने एक वेगळीच प्रतिभा दाखवून दिली आहे.

Singing Donkey Viral Video: जेव्हा जेव्हा गाढव या प्राण्याची चर्चा होते तेव्हा मनात नेहमी स्वभावाने गरीब, ओझी उचणारा प्राणी अशीच प्रतिमा उभी राहते. या प्राण्याला कोणीही फारशी पसंती देत ​​नाही. इतकंच नाही तर एखाद्याला टोचून बोलायचं असेल तर तेव्हाही गाढवाचा उल्लेख केला जातो. पण आता गाढवाचा असा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो कदाचित त्याची गमावलेला 'इभ्रत' त्याला परत मिळवून देऊ शकेल. कारण, हा व्हिडीओ पाहून लोक त्याच्या आवाजाचे नक्कीच फॅन होतील. बघूया या व्हिडिओमध्ये नक्की असं आहे तरी काय...

व्हिडिओमध्ये ज्या गाढवाबद्दल बोलले जात आहे, त्याने आपल्या 'मधुर आवाजाने' सर्वांनाच हैराण केले आहे. कर्कश आवाजात रेकणाऱ्या गाढवाने चक्क आपल्या सुरांची समज दाखवून दिली आहे की काय असा विचार लोक करत आहेत. हा व्हिडीओ रस्त्यावरून जाणाऱ्याने एकाने बनवला आहे, जो सध्या व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये गाढव वेगवेगळे आवाज काढताना दिसत आहे. पाश्चिमात्य देशात ऑपेरा हा संगीत प्रकार खूप लोकप्रिय आहे. त्यासाठी ज्या प्रकारची सूराची समज किंवा आवाजाचा पोत हवा तसाच आवाज या गाढवाचा आहे की काय असं अनेकांना वाटतंय. कारण अनेकांना ते एखाद्या ऑपेरासारखे वाटत आहे. पाहा व्हिडीओ-

गाढवाचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर unilad नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शन दिले आहे - The voice of an angel. अपलोड केलेला हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झालाय. आतापर्यंत सुमारे 40 हजार लोकांनी त्याला लाईक केले आहे, तर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, विश्वास बसत नाही की एखादे बेशिस्त गाढवही इतके मधुर असू शकते. तर, दुसऱ्याने लिहिले आहे, तो गाणे म्हणत असल्याचे दिसते. आणखी एका युजरने आश्चर्याने विचारले की तो ओपेरा गातोय का? एकंदरीतच गाढवाने आपल्या आवाजाने सर्वांनाच हैराण केले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाSocialसामाजिकInstagramइन्स्टाग्राम