शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

video: तासाभरात 1 हजाराची कमाई, कुंभमेळ्यात फोन चार्जिंगचा व्यवसाय, तरुण झाला मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 19:50 IST

कुंभमेळ्यात पोटाची खळगी भरण्यासाठी देशभरातून आलेले अनेकजण विविध व्यवसाय करत आहेत.

Mahakumbh Viral Video : प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभात दररोज करोडो भाविक पवित्र गंगेत स्तान करण्यासाठी येत आहेत. भाविकांच्या आस्थेसह हा महाकुंभ अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधनही बनले आहे. या ठिकाणी देशभरातून अनेकजण येऊन छोटे-छोटे व्यवसाय करत आहेत. कुणी दात घासण्याचे ब्रश विकत आहे, कुणी माळा विकत आहे, कुणी खाण्या-पिण्याचे गाडी लावत आहे, तर कुणी इतर काही कामे करत आहे. येथील लोक विविध मार्गांनी कमाई करत आहेत. अशातच, सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

महाकुंभातील एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका तरुणाने मोबाईल चार्जिंगचे दुकान सुरू केल्याचे दिस आहे. दावा केला जातोय की, हा तरुण एकाच वेळी 20-20 फोन चार्ज करुन अवघ्या तासाभरात 1000 रुपयांची कमाई करतोय.

व्हिडिओ व्हायरल इन्स्टाग्रामवर @malaram_yadav_alampur01 या हँडलवरून महाकुंभतील हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत एक तरुण महाकुंभात रस्त्यावर बसलेला दिसतोय. त्याच्या आजुबाजूला काही लोक आपापला मोबाईल फोन घेऊन चार्ज करताना दिसताहेत. दावा केला जातोय की, तो तासाला 20-25 मोबाइल फोन चार्ज करतो आणि प्रत्येक फोनसाठी एका तासाचे 50 रुपये घेतो. म्हणजेच, याद्वारे तो दर तासाला सूमारे 1000 रुपये कमवत आहे. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल