Video : Drunk' woman, 24, arrested for sexually assaulting male train passengers | Video : दारू पिऊन तरूणीचा रेल्वेत धिंगाणा, एका पुरूषाच्या मांडीवर जाऊन बसली अन्....
Video : दारू पिऊन तरूणीचा रेल्वेत धिंगाणा, एका पुरूषाच्या मांडीवर जाऊन बसली अन्....

रेल्वे प्रवासात दारू पिऊन धिंगाणा घालणारे पुरूष आपण अनेकदा पाहिले होते. पण आता चक्क दारू पिऊन रेल्वे धिंगाणा घालणाऱ्या महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे. या महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यात ती थेट एका पुरूषासोबत जबरदस्तीने अश्लिल चाळे करताना दिसली आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, लंडन शहराजवळ ही घटना घडली. Zadie O’Connell असं या २४ वर्षीय तरूणीचं नाव आहे. ती दारू पिऊन रेल्वे धिंगाणा घालताना दिसली. या तरूणीला अटक करण्यात आली आहे. या तरूणीला शांत राहण्यास सांगण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण ती काही केल्या ऐकायला तयार नव्हती असंही या व्हिडीओत दिसत आहे.

रेल्वेत कशाप्रकारे या तरूणीने वेगवेगळ्या पुरूषांना त्रास दिला हे John Mason नावाच्या एका प्रवाशाने मोबाइलमध्ये रेकॉर्ड केलं. त्यावरही ही तरूणी धावून गेली आणि त्याचा मोबाइल फेकला. अनेकांसोबत तिने गैरवर्तन केल्याचं काही प्रवाशांनी डेली मेलसोबत बोलताना सांगितले. 


Web Title: Video : Drunk' woman, 24, arrested for sexually assaulting male train passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.