शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 09:07 IST

Man vs Leopard: मानव व वन्यजीवांमधील संघर्षाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. 

मानव व वन्यजीवांमधील संघर्षाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. लखीमपूर खेरी भागात बिबट्याने एका मुजरावर हल्ला केल्याची घटना घडली. परंतु, मजुराने एकट्याने बिबट्याचा सामना केला आणि स्वत:चा जीव वाचवला. या घटनेत मजुर गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील एका वीटभट्टीची आहे, जिथे एक बिबट्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांवर हल्ला करतो. त्यावेळी एक मजुर शेवटच्या श्वासापर्यंत बिबट्याशी लढतो. बिबट्याला दुरून पाहिले तरी लोक आपला रस्ता बदलतात. परंतु, संबंधित मजुराने न घाबरता बिबट्याशी दोन हात केले. मजुराचे धाडस पाहून बिबट्याला घाम फुटला आणि त्याने तेथून धूम ठोकली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्याने शेतात लपलेल्या बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी बिबट्याशी लढणाऱ्या मजुराच्या धाडसाचे कौतुक केले.

@gharkekalesh या एक्स हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून हजारो लोकांनी लाईक केले आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. "धौरहरा येथील बाबुरी गावात एका वीटभट्टीवर बिबट्याशी लढताना जखमी झालेल्या मजुरावर शक्य तितक्या चांगल्या उपचारांची व्यवस्था करावी. वाढत्या अतिक्रमणांमुळे वन्य प्राण्यांना वस्त्यांमध्ये येण्यास भाग पाडले जात आहे. पर्यावरण संवर्धनाची मानसिकता असलेले सरकार सत्तेत आल्यावरच जंगलांची ही लूट थांबेल. जंगले वाचवली गेली तर सर्वजण वाचतील", असे ते म्हणाले.

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओUttar Pradeshउत्तर प्रदेशSocial Mediaसोशल मीडिया