शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Video : पिल्लांना वाचवण्यासाठी थेट फणा काढलेल्या सापाशी भिडली कोंबडी, बघा अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 15:06 IST

या व्हिडीओत एक कोंबडी तिच्या पिलांचा बचाव करण्यासाठी थेट एका कोब्रासोबत भिडली आहे.

जेव्हा आपल्या लेकरांना वाचवण्याची वेळ तेव्हा आई ही एक योद्धा बनून लढताना आपण अनेकदा पाहिलं आहे. आईचं हे रूप फक्त मनुष्यांमध्येच नाही तर पक्षी आणि इतर प्राण्यांमध्येही बघायला मिळते. अशीच आई योद्घा झालेली दाखवणारा एक अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

आयएफएस सुशांता नंदा यांनी 21मे रोजी एक व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. लोक या बहादूर आईचं भरभरून कौतुक करत आहेत. या व्हिडीओत एक कोंबडी तिच्या पिलांचा बचाव करण्यासाठी थेट एका कोब्रासोबत भिडली आहे. ही कोंबडी तिची पिल्लं सुरक्षित ठिकाणी पोहोचेपर्यंत या फणा काढलेल्या कोब्रासोबत लढते. 

यात बघायला मिळतं की, साप हळूच तिथे जाऊन पिल्लांची शिकार करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यांची आई त्यांना वाचवण्यासाठी सापाशी भिडते. कोब्रा अनेकदा कोंबडीवर जीवघेणा हल्ला करतो, पण कोंबडी पिल्लं सुरक्षित ठिकाणी पोहचत नाही तोपर्यंत त्याला व्यस्त ठेवते.

या व्हिडीओच्या कॅप्शनला नंदा यांनी लिहिले की, 'बॅटल रॉयल, जेव्हा आई तिच्या लेकरांच्या रक्षणासाठी लढते तेव्हा तो मुकाबला आरपार असतो. इथे एक बहादूर आई कोब्रापासून तिच्या पिल्लांना वाचवते'. हा व्हिडीओ आतापर्यंत 15 हजार वेळा पाहिला गेला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके