शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

Video: अजब-गजब टॅलेंट!! पोरीने एकाच वेळी उचलले बिअर भरलेले १३ ग्लास अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 19:23 IST

सध्या बिअर फेस्टिवलची धावपळ सुरू असतानाचा हा व्हिडीओ आहे

Beer glass girl viral video : हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये काम करण्यासाठी चपळता खूप महत्त्वाची आहे. चांगली सेवा देऊन ग्राहकाला खूश करणे हे महत्त्वाचे काम मानले जाते. यामुळेच वेटर आणि वेट्रेस त्यांच्या कामात नैपुण्य मिळवतात. याशिवाय, काही वेळा ते काम करण्याचे वेगवेगळे मार्गही शोधून काढतात. यामुळे त्यांचे काम सोपे तर होतेच शिवाय ग्राहकांना प्रभावित करणेही सोपे जाते. याचेच एक उदाहरण नुकतेच सोशल मीडियावर पाहायला मिळाले. यामध्ये वेट्रेस आपल्या दोन्ही हातांनी बिअरचे भरलेले ग्लास एकाच वेळी उचलताना दिसते. हे करताना ती अजिबात तोल जाऊ देत नाही, किंवा एकही ग्लास खाली पडू देत नाही.

व्हायरल क्लिप ट्विटवर @TansuYegen नावाच्या युजरने पोस्ट केली आहे. म्युनिकच्या ऑक्टोबरफेस्टमधील वेट्रेसची ताकद आश्चर्यकारक आहे. अवघ्या ५५ ​​सेकंदाच्या या क्लिपमध्ये महिला काउंटरवर उभी राहून बिअरचे ग्लास गोळा करताना दिसत आहे. मग ती पटकन सर्व ग्लास एकत्र करते आणि सर्व्ह करण्यासाठी बाहेर जाते. असे केल्याने कमी वेळेत जास्त ऑर्डर मिळू शकतात. जेणेकरून ग्राहक रेस्टॉरंट किंवा बारच्या सेवेवर खूश होईल आणि प्रत्येक वेळी तेथेच येईल असं मानलं जातं. पाहा व्हिडीओ-

विशेष बाब म्हणजे समतोल साधण्यासोबतच वेट्रेसच्या हातांची ताकदही पाहण्यासारखी आहे. कारण इतक्या ग्लासांचे भरल्यानंतरचे वजन खूप जास्त असते. म्युनिकच्या ऑक्टोबरफेस्ट दरम्यानचे हे दृश्य आहे, ज्याला बीअर फेस्टिव्हल असेही म्हणतात. हा व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर