शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

बोंबला! नवऱ्यानं ज्या महिलांच्या फोटोला लाईक केलं होतं; त्याची प्रिंट काढली अन् दिलं व्हॅलेंनटाईन गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 15:56 IST

Wife gifts husband women photos he liked : नवऱ्यानं सोशल मीडियावर ज्या मुलींच्या फोंटोना लाईक केलं होतं. असे फोटो शोधून त्याची प्रिंट काढली आणि गिफ्ट दिलं आहे.  इतकंच नाही तर हे आगळं वेगळ गिफ्ट सोशल मीडियावर पोस्टसुद्धा केलं आहे.

सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या घटनेत एका पत्नीनं आपल्या  पतीला व्हॅलेंनटाईन डे चं अनोखं गिफ्ट दिलं आहे. तिच्या नवऱ्यानं सोशल मीडियावर ज्या मुलींच्या फोंटोना लाईक केलं होतं. असे फोटो शोधून त्याची प्रिंट काढली आणि गिफ्ट दिलं आहे.  इतकंच नाही तर हे आगळं वेगळ गिफ्ट सोशल मीडियावर पोस्टसुद्धा केलं आहे.

ग्लोरिया नावाची टिकटॉक युजर महिला अमेरिकेची रहिवासी आहे. तिने आपल्या पतीला आगळं वेगळे गिफ्ट देत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं म्हटलं आहे की, 'आपला पती किंवा बॉयफ्रेंडला व्हॅलेंनटाईन डे ला काय गिफ्ट दिलं.'  या व्हिडीओला एकाच दिवसात एक कोटी ३८ लाखांपेक्षा जास्तवेळा पाहिलं गेलं आहे.

ग्लोरियानं सगळ्यात आधी लाईक केलेल्या मुलींचे फोटो इंस्टाग्रामवरून डाऊनलोड केले त्यानंतर हे फोटो प्रिंट केले आहेत. त्यानंतर या फोटोंना स्टिक करून वॅलेंनटाईन डे  गिफ्ट म्हणून पतीला दिलं आहे. ग्लोरियानं म्हटलं आहे की, प्रत्येकालाच आपल्या पार्टनरला गिफ्ट द्यायचं असतं. मीसुद्धा आपला क्यूट लिटिल बॉक्स पाहत आहे. सोशल मीडिया ग्लोरियावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसून येत आहे. तसंच लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नही उपस्थित केले आहेत.  "Sorry Love, मी तुझं जेवण खाल्लं", Uber Eats च्या डिलिव्हरी बॉयने स्वत:च संपवली ऑर्डर अन्...

एका सोशल मीडिया युजरनं ग्लोरियाच्या या व्हिडीओवर कमेंट करताना  लिहिले आहे की,  तिनं आपल्या पतीची रिएक्शनसुद्धा पोस्ट करायला हवी होती. तर एकानं म्हटलं आहे की,  पतीला हे गिफ्ट नक्की आवडलं असेल.

एका युजरनं कमेंट केली आहे की पती इतर महिलांच्या फोटोला लाईक करू शकत नाही का? बरं झालं मी सिंगल आहे. पुढच्या व्हिडीओत ग्लोरियानं आपल्या पतीची रिएक्शनसुद्धा शेअर केली आहे.  पगार कपात केली; म्हणून बस कंडक्टरनं घर चालवण्यासाठी फेसबुकवर किडणी विकायची दिली जाहिरात

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया