शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

viral video : वाह! माधुरी दीक्षितच्या गाण्यावर काकांचे ठुमके, सोशल मीडियावर धुमाकुळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 09:01 IST

माधुरी दीक्षितच्या डान्सचे सगळेच चाहते आहेत आणि तिच्या गाण्यावर डान्स करायची हिंमत कोण करेल. व्हायरल काकांचा ठुमके पाहून तुमचेही पाय थिरकतील.

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओचा खजानाच आहे. कित्येक टॅलेंटेड लोक आजकाल सोशल मीडियावरुनच सापडत आहेत. त्याचा अनेकांना फायदाही होतो आणि नेटकऱ्यांचे मनोरंजनही होते. यामध्ये फक्त तरुणच नाही तर अगदी मोठ्यांचे सुद्धा गमतीशीर व्हिडिओ व्हायरल होतात. मध्यंतरी एक काका गोविंदाच्या गाण्यावर डान्स करताना दिसले. काकांना तर वाहवा मिळालीच आणि व्हिडिओ तुफान हिट झाला. आता आणखी एका काकांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक काका थेट डान्सिंग क्वीन माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स करत आहे.

माधुरी दीक्षितच्या डान्सचे सगळेच चाहते आहेत आणि तिच्या गाण्यावर डान्स करायची हिंमत कोण करेल. पण या काकांनी एकदम दिलखुलास अंदाजात माधुरीच्या 'सारे लडको की कर दो शादी' या गाण्यावर नाचत आहेत. त्यांना पाहून तुमचेही पाय आपोआप थिरकतील. 

व्हिडिओ एका लग्नातला दिसतोय. डान्स करताना हे काका अगदी ठुमके लावताना दिसत आहेत. तर पाहुण्यांनाही जाम मजा येतीये. टाळ्या वाजवून ते काकांच्या डान्सचा आनंद लुटत आहेत. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेdanceनृत्यMadhuri Dixitमाधुरी दिक्षितSocial Mediaसोशल मीडिया