शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
3
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
4
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
6
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
7
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
8
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
9
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
10
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
11
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
12
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
13
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
14
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
15
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
16
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
17
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
18
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
19
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
20
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर

Woman sent photo without clothes : बोंबला! तिला कारागिरांना पाठवायचा होता तुटलेल्या छताचा फोटो; कॅमेरात काहीतरी भलतंच कैद झालं, अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 13:03 IST

Woman sent photo without clothes : कामगारांनी फोटो पाहताच तिच्याकडे काम करण्यास नकार दिला. तिने त्याचं कारण विचारलं, तेव्हा त्यांनी तिच्या ही बाब लक्षात आणून दिली

नकळपतणे सगळ्यांच्या हातून चूका होत असतात. लहान लहान चूकांना  सांभाळता येऊ शकतं. पण कधी मोठी चूक झाली तर चांगलंच महागात पडतं. आजकाल फोनचा वापर प्रचंड वाढल्यामुळे फोटो, व्हिडीओ यांच्या माध्यमातून ज्या गोष्टी कळायला नको अशा गोष्टीही लोकांपर्यंत पोहोचतात. अशीच एक लाजिरवाणी स्थिती निर्माण करणारी चूक ब्रिटनमधल्या बकिंगमशायरमधल्या (Buckinghamshire) एका महिलेकडून घडली.

रोसिएन डॉज (Roseanne Dodge) या महिलेच्या घरातल्या किचनच्या छताचा काही भाग पडला होता, त्यामुळे भिंत नव्याने बांधण्यासाठी ती प्लास्टर करणाऱ्या कामगारांचे  फोन नंबर्स फेसबुकवर शोधत होती. त्यातून तिला तिघांचे नंबर मिळाले. त्या नंबर्सवर तिने आधी भिंतीचे फोटो पाठवायचं ठरवलं, जेणेकरून या भितींचे स्थिती पाहून ते किती खर्च लागेल यााबाबत कल्पना देतील. 

भारतातील सर्वात हुशार चोर ज्याने जज बनून लावला अनेक केसेसचा निकाल, ९५ वेळा झाली आहे अटक!

असा झाला गोंधळ

तुमचा विश्वास बसणार नाही पण  त्या फोटोंमध्ये तिचा स्वतःचाच नग्नावस्थेतला फोटोही टिपला गेला होता. कारण भिंतीचे फोटो काढताना तिच्या घरात कोणीही नव्हतं आणि ती नग्नावस्थेत होती. अशा स्थितीत तिने फोटो काढले. भिंतीवर समोरच्या बाजूला एक आरसा होता आणि त्यात आपलं नग्न प्रतिबिंब दिसतंय, याची तिला कल्पना नव्हती. भिंतीच्या फोटोत तेही विचित्र दृश्य टिपलं गेलं आणि तिने तो फोटो लगेच त्या कामगारांना पाठवला. सध्या सोशल मीडियार हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. 

'मला देवही पकडू शकत नाही तर पोलीस काय...', असं चॅलेंज देणाऱ्या 'खोपडी'ला पोलिसांनी दिलं होतं सडेतोड उत्तर....

कामगारांकडून आला नकार

त्यानंतर कामगारांनी फोटो पाहताच तिच्याकडे काम करण्यास नकार दिला. तिने त्याचं कारण विचारलं, तेव्हा त्यांनी तिच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यापुढची गोष्ट म्हणजे तिने आपल्या एका मैत्रिणीला या चॅटचे स्क्रीनशॉट्स शेअर केले, तिथून ते व्हायरल झाले.

या घटनेनंतर या महिलेला चांगलाच धडा मिळाला आहे. पुन्हा या महिलेकडून अशी चूक होणार नाही याची ती काळजी घेईलचं पण या एका फोटोमुळे गेलेली अब्रु परत मिळू शकत नाही. या घटनेवरून सर्वच स्मार्ट फोन वापरकर्त्यांनी घडा घ्यायला हवा. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाViral Photosव्हायरल फोटोज्Jara hatkeजरा हटके