शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

‘पापा की परी का कमाल, बाईक चालवताना केला असा पराक्रम; ब्रेकवरून हात सुटला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 12:58 IST

सध्या सोशल मीडियावर दोन मुलींनी बाईक चालवताना केलेला कारनामा समोर आला आहे.

Social Viral : नेहमी ड्रायव्हिंग करताना रस्त्यावर वाहनं सावकाश चालवणं गरजेचं आहे. वाढत्या अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी जगभरात यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येतात. अशा ड्रायव्हिंगचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

सोशल मीडियावर रिल्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ समोर येत असतात. महिलांच्या ड्रायव्हिंगबाबतचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. खास करून त्या मुलींचे ज्या स्कूटर किंवा बाईक चालवतात. त्यांना 'पापा की परी' वैगरे टॅग दिले जातात. प्रत्येक वेळी हे खरं आहे असं नाही. कारण अशी अनेक मुलींची उदाहरणेही आपल्या समोर आहेत ज्या त्या कॅटेगरीत येत नाहीत, किंवा अशा अनेक मुली आहेत ज्या उत्तम प्रकारे ड्रायव्हिंग करतात.

पण सध्या इंस्टाग्रामावर एक व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. हा व्हिडीओ इंडोनेशियातील असल्याची माहिती आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन मुलींनी बाईक चालवताना केलेला कारनामा दिसत आहे. ड्रायव्हिंग करता येत नसल्याने त्यांचा तोल गेला आणि बाईक थेट घराच्या छतावर गेली. बाईक चालवताना ब्रेकवरून हात सुटल्याने हा सगळा प्रकार घडतो. या घटनेत  घराच्या छताचं मोठं  नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. कौलारू घराच्या छतात रूतुन बसलेल्या बाईकसोबत दोन मुली देखील दिसतायत. थेट कौलांवर बाईक अडकल्याने आजु-बाजुची माणसं या मुलींची मदत करण्यासाठी पुढे सरसावली आहेत. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट हसू लागलेत.

सध्या या दोन मुलींचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर लोकांनी त्या मुलींना प्रचंड ट्रोल केलं आहे. अनेकांनी कमेंटमध्ये ‘हवा हवाई’ असं म्हटलं आहे. हे सगळं पाहून काही नेटकऱ्यांना प्रचंड राग आला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया