शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

दोन शार्कमध्ये शिकारीवरून झालं भांडण, खतरनाक व्हिडीओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 12:31 PM

एक खतरनाक व्हिडीओ समोर आला असून यात दोन शार्कचं भांडण दाखवण्यात आलंय. हे भांडण इतकं डेंजर आहे की, बघताना आपल्याला धडकी भरते.

अनेक हॉलिवूड सिनेमात तुम्ही पाहिलं असेल की, शार्क मासा कशाप्रकारे हल्ला करतो. अनेकदा तर त्याचा खतरनाक टोकदार दातांचा जबडा पाहूनच भंबेरी उडते. एकदा जर कुणी त्या दातांमध्ये अडकलं गेलंच म्हणून समजा. अनेक सिनेमात असे सीन आपण पाहिले असतील. असाच एक रिअल व्हिडीओ समोर आला आहे. यात दोन शार्कचं भांडण दाखवण्यात आलंय. हे भांडण इतकं डेंजर आहे की, बघताना आपल्याला धडकी भरते.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, हा व्हिडीओ २०१९ नॅशनल जिओग्राफीची डॉक्युमेंट्री 'कॅनिबल शार्क'चा आहे. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे दोन शार्क शिकारीसाठी आपसात भिडतात. (हे पण वाचा : Crab viral video : भूक लागताच खेकड्यानं सफरचंदावर मारला ताव; १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडीओ)

Steve Morris नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ कॅप्चर केला होता. यात समुद्रात दोन शार्क दिसत आहेत. आधी दोन्ही शार्क भांडत नाहीत तर एकमेकांसोबत दिसतात. नंतर त्यांच्यात भांडण होतं. त्यावेळी शार्क कसा हल्ला करतो हे बघायला मिळतं. हा व्हिडीओ २०१८ सालचा असल्याचं सांगितलं जात आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके