शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: नागिन डान्स करताना दोन आजोबांना चढले असे स्फुरण, की आजोबा जोमात तर पाहणारे कोमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 12:29 IST

दोन आजोबा नागीण डान्सवर असे थिरकलेयत की आजोबा जोमात अन् पाहणारे कोमात अशीच परिस्थीती आली आहे.

डान्स फ्लोर म्हटला की लहान काय? वयोवृद्ध काय? सर्वांना स्फुरण चढते. त्यात नागीण डान्स म्हटला की भले भले गाण्यावर ठेका धरत वळवळायला लागतात. आतापर्यंत तुम्ही तरुणांचा नागीण डान्स पाहिला असेल पण वयोवृद्धांना हा डान्स करताना पाहिले आहे का? नसेल पाहिले तर हा पुढील व्हिडिओ पाहाच. हा व्हिडिओ म्हणजे हास्याची पर्वणी आहे...दोन आजोबा नागीण डान्सवर असे थिरकलेयत की आजोबा जोमात अन् पाहणारे कोमात अशीच परिस्थीती आली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक आजोबा बीन वाजवण्याचा अभिनय करतायत आणि त्यांचा दुसरा मित्र त्या बीनचा आवाज ऐकून जमिनीवर उड्या मारत नाचतोय. दोघ इतक्यात जोशात हे नृत्य करतायत की त्यांना पाहताना आपल्याला मात्र मजा येते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्रामवर Giedde नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक तो प्रचंड शेअर करत आहेत आणि मजेशीर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. एका यूझरने कमेंट करत लिहिले, की आजोबांच्या डान्सने माझे मन जिंकले. तर दुसऱ्या यूझरने लिहिले, की व्वा काय डान्स आहे. आणखी एका यूझरने लिहिले, ‘चाचा ओ चाचा हो गया… थोड़ा रेस्ट कर लीजिए’. याशिवाय इतर अनेक यूझर्सनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामdanceनृत्य