शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अस्वल आणि वाघ बनून कुत्र्यांना गेले घाबरवायला, कुत्र्यांनी असा धडा शिकवला की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 18:45 IST

सध्या दोन माणसांच्या एका वेगळ्याच कारनाम्याचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. नको त्या उचापत्या केल्यामुळे व्हिडीओतील माणसं चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

सोशल मिडियावर (social media) सध्या दोन माणसांच्या (two men) एका वेगळ्याच कारनाम्याचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. नको त्या उचापत्या केल्यामुळे व्हिडीओतील माणसं चांगलेच अडचणीत सापडले आहेत. (people wore Tiger and Bear dress trying to scare dogs video went viral on social media)

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मात्र दोन माणसांनी एक वेगळीच करामत केली आहे. या माणसांनी कुत्र्यांना पळवून लावण्यासाठी चक्क वाघ आणि अस्वलाचं रुप धारण केलं आहे. व्हिडीओमध्ये दोन माणसांनी वाघ आणि अस्वलाचा वेष परिधान केला आहे. कुत्र्यांना (dogs) पळवून लावण्यासाठी ते आले अन् त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना पाहताच कुत्रेच त्यांच्या अंगावर धावले. कुत्र्यांनी हल्ला करताच वाघाचे कपडे घातलेला माणूस पळून गेला. तर अस्वलाचे कपडे घातलेला माणूस कुत्र्यांच्या तावडीत सापडला. या माणसाला कुत्र्यांनी घेरलेय व सर्व कुत्रे त्या माणसावर हल्ला करत आहेत. कुत्र्यांनी अचानकपणे केलेल्या हल्ल्यामुळे तो चांगलाच गोंधळला आहे.

फेसबुकवर (facebook)शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून लोक मजेदार कमेंट्स करत आहेत. तसेच हा व्हिडीओ आवडीने शेअर करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाdogकुत्राFacebookफेसबुक