शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सोफ्यावर बसून आरामात गप्पा मारत होता, इतक्यात सोफ्यावरच हळूहळू सरपटत आला साप अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 15:10 IST

आजकाल मानवी वस्त्यांमध्येही साप मिळण्याचं प्रमाण वाढलंय. अशातच समजा तुमच्या घरातच सापाने दर्शन दिले तेही सोफ्यावर तर तुम्ही काय कराल? पाहा या व्हिडिओतल्या दोघीजणींनी काय केलंय.

सापाचं नाव ऐकलं तरी तरी अनेकांची भंबेरी उडते. साप आहेच असा विषारी प्राणी की त्याला पाहताच अंगावर काटा आल्यावाचून राहत नाही. साप जंगलात, रानावनात पाहायला मिळतो. आजकाल मानवी वस्त्यांमध्येही साप मिळण्याचं प्रमाण वाढलंय. अशातच समजा तुमच्या घरातच सापाने दर्शन दिले तेही सोफ्यावर तर तुम्ही काय कराल? पाहा या व्हिडिओतल्या दोघीजणींनी काय केलंय.

सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन मुली सोफ्यावर अगदी आरामात बसलेल्या आहेत. दोघीही आपल्या फोनमध्ये व्यस्त असून मध्येमध्ये एकमेकींसोबत गप्पाही मारत आहेत. दोघीही इतक्यात मग्न आहेत, की आपल्या जवळ एक साप आल्याचंही त्यांना जाणवलं नाही. गप्पांच्या नादात त्यांना हेदेखील समजत नाही की एक साप हळूहळू सरपटत सोफ्यावर आला आहे.

अचानक काहीतरी धाडकन सोफ्यावर पडल्याचा आवाज होतो. यानंतर दोघींना समजतं की सोफ्यावर काहीतरी आहे. यातील एक मुलगी सापाला न पाहताच मोठमोठ्यानं ओरडू लागते. तर, दुसरी सापाला पाहताच तिथून पळ काढते. मात्र, हा साप खोटा असल्याचं शेवटी समजतं. कोणीतरी या दोघींना मुद्दाम भीती दाखवण्याचा प्रयत्न करत होतं.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. official_niranjanm87 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ ुपोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामsnakeसाप