शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

ही दोस्ती तुटायची नाय! कॅन्सरवरील उपचारानंतर भेटले दोन छोटे दोस्त, मारली एकमेकांना कडकडून मीठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 14:39 IST

कॅन्सरमधून बरं झाल्यानंतर एका ३ वर्षीय मुलाची त्याच्या मैत्रीणीला भेटण्याची एकमेव इच्छा होती. त्याची ती इच्छा पूर्ण झाली का? पाहा व्हिडिओत. हा व्हिडिओ फक्त कॅन्सरग्रस्तच नाही तर सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.

कॅन्सर (Cancer)  या आजारात रुग्णाला अक्षरश: नरकयातना भोगाव्या लागतात. हा भयंकर आजार केवळ रुग्णालाच (Cancer Patient) नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबालाच पोखरतो. कॅन्सरमधून बरं झाल्यानंतर एका ३ वर्षीय मुलाची त्याच्या मैत्रीणीला भेटण्याची एकमेव इच्छा होती. त्याची ती इच्छा पूर्ण झाली का? पाहा व्हिडिओत. हा व्हिडिओ फक्त कॅन्सरग्रस्तच नाही तर सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. 

एल्टिस आणि मॅक पोर्टर यांची भेट आपल्या कॅन्सरवरील उपचारादरम्यान रुग्णालयात झाली होती. अनेक आठवडे एकमेकांपासून दूर राहिल्यानंतर ते पुन्हा एकदा रुग्णालयाच्या बाहेर भेटले आणि त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा इमोशनल व्हिडिओ मॅकी स्ट्रॉन्ग नावाच्या पेजवरुन इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

यात मॅक हातामध्ये फुलांचा गुच्छ घेऊ हळूहळू पॅसनकडे जाताना दिसतो. पॅसनही आनंदानं आपल्या मित्राच्या हातातील फुलं घेते आणि यानंतर दोघंही गळाभेट घेतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की यानंतर दोघंही डान्स करू लागतात. इन्स्टाग्रामवर या व्हिडिओला भरपूर लाईक मिळत आहे. सोबतच अनेकांनी कमेंट करत या दोघांचंही कौतुक केलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामcancerकर्करोग