शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: इवलंस कासव पण काम केलं मोठं, तडफडणाऱ्या माशाला दिलं जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 15:19 IST

एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एक छोटंसं कासव माशाची मदत करताना दिसतं.

सोशल मीडियावर सतत निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Viral Videos on Social Media) होत राहतात. यातील काही व्हिडिओ अतिशय हैराण करणारे असतात, काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही भावुक करणारे. सध्या अशाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एक छोटंसं कासव माशाची मदत करताना दिसतं.

मासा पाण्याच्या बाहेर आल्यावर मरतो. अशात या व्हिडिओमध्येही एक मासा पाण्याच्या बाहेर आल्याचं दिसतं. पाण्यातून बाहेर पडलेला हा मासा मरणाच्या दारात असतो, मात्र कासव त्याचा जीव वाचवतं (Turtle Saves Life of a Fish). व्हायरल होणारा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क झाले. यात पाहायला मिळतं की कशा पद्धतीने एक छोटंसं कासव एका माशाचा जीव वाचवतं.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं की एका तलावात असलेल्या एक दगडावर एक मासा अडकलेला असतो. यामुळे त्याला श्वास घेण्यास भरपूर त्रास होत असतो आणि तो मरणाच्या दारात असतो. यानंतर पाण्याच्या आतून माशाला पाहाणारं एक कासव त्याच्या मदतीसाठी धावून येतं. व्हिडिओ पाहून असं वाटतं की पाण्यातून बाहेर पडलेल्या बेशुद्ध माशाचा कासव चावा घेत आहे आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करत आहे.

शुद्धीवर आल्यावर मासा पुन्हा एकदा प्रयत्न करतो आणि पाण्यात उडी घेतो, ज्यामुळे त्याचा जीव वाचतो. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्सही थक्क झाले. व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बातमी देईपर्यंत या व्हिडिओला अनेक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी व्हिडिओ लाईकही केला आहे. लोक या व्हिडिओ निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. अनेकांनी कासवाचं कौतुक केलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम