शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अन् तो तिच्यासाठी देवदूतासारखा धावुन आला! प्रसंगावधनाने वाचवले चिमुकलीचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 12:10 IST

सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे त्याची शौर्यकथा लोकांपर्यंत पोहोचते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मिडिया हे असे प्रभावी माध्यम आहे जिथे एखाद्याच्या कार्याचा नक्कीच गौरव होतो. लोक स्वत:हुन अशा व्यक्तीचे कौतुक करतात. त्यात एखाद्याने जर शौर्याचे कार्य केले तर निश्चितच तो लोकांच्या कौतुकास पात्र ठरतो. खरंतर सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे त्याची शौर्यकथा लोकांपर्यंत पोहोचते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

अविनाश शरण यांनी हा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट करण्यात आला आहे. यात भरधाव वेगाने एक बस येते आहे. तितक्यात एक रिक्षा त्या बसच्याच रस्त्यावरुन टर्न घेत आहे. इतक्यात त्या रिक्षातील चिमुकली खाली पडते. सर्वांच्यात काळजाचा ठोका चूकतो. पण धावत आलेला ट्रॅफिक पोलीस एखाद्या देवदुताप्रमाणे धावत येतो अन् त्या बसला थांबण्यासाठी हात दाखवत चिमुकलीला उचलतो. त्या पोलिसाच्या प्रसंगावधनामुळे त्या चिमुकलीचा प्राण वाचतो. त्याचवेळी तिथुन तिची आई धावत येते अन् मुलीला स्वत:च्या जवळ घेते.

हा व्हिडिओ पाहुन तुमचं काळीज नक्कीत हेलावलं असेल. तो पाहताना तुमचा थरकापही झाला असेल. पण तुम्ही ट्रॅफिक पोलिसाच्या शौर्याला सलाम करायला विसरणार  नाही. फक्त १६ सेकंदाच्या व्हिडिओला आतापर्यंत ११ लाख व्हिव्ज मिळाले आहेत. नेटकरी या फोटोवर कमेंट करत ट्रॅफिक पोलिसाचं कौतुक करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरtraffic policeवाहतूक पोलीस