शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

VIDEO : कॅफेमध्ये लॅपटॉप चोरी करण्यासाठी घुसला होता चोर, चोराने हिसकावताच तरूणीने शिकवला धडा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 16:40 IST

Thief Viral Video : यात एका कॅफेमधील धक्कादायक घटना दाखवली आहे. एका महिला कॅफेमध्ये बसली होती, ती तिच्या लॅपटॉपवर काम करत होती. अचानक तिथे एक चोर येतो.

Thief Viral Video : आजकाल तर चोर कुठून आणि कधी येतील याचा काहीच नेम नसतो. चोर येतात आणि सफाईदारपणे आपला खिसा कापून गायब होतात. मात्र, काही लोक असेही असतात जे वेळेचं भान ठेवत अशा घटना हाणून पाडतात. असंच काहीसं दाखवणारा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एका कॅफेमधील धक्कादायक घटना दाखवली आहे. एका महिला कॅफेमध्ये बसली होती, ती तिच्या लॅपटॉपवर काम करत होती. अचानक तिथे एक चोर येतो.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, कॅफेमध्ये बसलेली महिला आपल्या लॅपटॉपवर काम करण्यात बिझी होती. आजूबाजूचे लोक आपसात बोलत होते. तेव्हाच अचानक बाहेरून एक व्यक्ती हेल्मेट आणि कॅरी बॅग घेऊन कॅफेमध्ये येतो. बिझी असलेली महिलाही त्याच्याकडे बघत नाही. पण काही सेकंदात असं काही घडतं की तिला धक्का बसतो. तो व्यक्ती महिलेचा लॅपटॉप हिसकावतो आणि बाहेर जाऊ लागतो. अशावेळी महिलेने सतर्कता दाखवली आणि लॅपटॉपला लागलेला चार्जरचा वायर ओढला. 

चोराने लॅपटॉप बरोबर पकडला नव्हता त्यामुळे त्याच्या हातून लॅपटॉप निसटला. महिलेने आपला लॅपटॉप परत घेतला. चोरी करायला आलेली व्यक्ती पुन्हा कॅफेमध्ये येते. तेव्हा तेथील सगळे लोक सतर्क होतात आणि चोरावर हल्ला करण्यासाठी खुर्च्या हाती घेतात. आता मात्र त्याला पळून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर @ViciousVideos ने शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ३८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके