शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चोर-पोलीस! पाकिस्तानचा हा Video पहाल तर, हसून हसून बेजार व्हाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 15:15 IST

Social Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे, तो पाहून तुम्हाला तुमचे हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ दुसरा तिसरा कुठला नसून आपला सख्खा शेजारी आणि पक्का वैरी पाकिस्तानातील आहे. पाकिस्तानी पोलिसांनी पुन्हा एकदा लोकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे, तो पाहून तुम्हाला तुमचे हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ दुसरा तिसरा कुठला नसून आपला सख्खा शेजारी आणि पक्का वैरी पाकिस्तानातील आहे. पाकिस्तानीपोलिसांनी पुन्हा एकदा लोकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. (Viral Video of Pakistan Police.)

या व्हिडीओमध्ये  तुम्ही पाहू शकता की, पाकिस्तानच्या कोणत्यातरी शहरात पोलिसवाले एका इमारतीच्य छतावर पतंग गोळा करत आहेत, तर त्यांच्या पाठीमागे असलेल्य़ा छोट्या भींतीआड सज्ज्यावर एक आरोपी लपून बसला आहे. 

हा व्हिडीओ पाहून असे वाटतेय की, पोलिस त्या लपलेल्या व्यक्तीलाच शोधत आहेत. तर शेजारील घरातील लोक चोर पोलिसांच्या लपाछपीचा व्हिडीओ काढत आहेत. तेवढ्यात एक पोलीस त्या आरोपीला फोन करतो. फोन येताच आरोपी फोनच बंद करून टाकतो. व्हिडीओ काढणारे काही लांबवर होते, ते त्या पोलिसांना सांगत होते मागे बघा, मागे बघा. आरोपी त्या घराच्या सज्ज्यावर झोपून राहतो आणि पोलिस त्याला शोधू शकत नाहीत. हा व्हिडीओ एकदम हास्यास्पद आहे. 

या व्हिडीओमध्ये एक मुलगा बोलताना ऐकायला येत आहे. तो म्हणतो, मारला जाणार, वाचणार नाही. यावर त्याची आई म्हणते मरणार नाही. व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी केवळ औपचारिकता करत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे आरोपी पाकिस्तानी पोलिसांना चांगला ओळखून आहे. यामुळे तो आरामात झोपून पोलीस जातात का याची वाट पाहतोय.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. लोक पाकिस्तानी पोलिसांची खिल्ली उडवत आहेत. 

व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याने हा व्हिडीओ रावळपिंडीचा असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPoliceपोलिसtheftचोरीSocial Viralसोशल व्हायरल