शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही; माय-लेकाच्या संवादाचा भावनिक चॅट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 15:29 IST

मुलगा मीटिंगमध्ये असताना त्याच्या आईने काळजीपोट त्याच्याशी संवाद साधला होता.

मुंबई - अनेकदा सोशल मीडियावर व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाले आहेत. त्यापैकी, बहुतांश चॅट हे वादग्रस्त किंवा गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड यांच्या प्रेमातील संवादच असतात. मात्र, सोशल मीडियावर आई-मुलाच्या प्रेमाचा एक चॅट व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी एक असाच आई-मुलाच्या प्रेमाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये, आई मुलांसाठी ऑफिसमध्येच जेवणाचा डब्बा घेऊन येते. मात्र, आईला पाहून मुलाला राग येतो. पण, कालांतराने मुलाच्या चूक लक्षात येते आणि आई-मुलाच्या प्रेमाचा डान्स व्हायरल होतो. आताही असाच एक प्रसंग घडला आहे. तो व्हॉट्सअॅप चॅटमधून समोर आलाय. 

मुलगा मीटिंगमध्ये असताना त्याच्या आईने काळजीपोट त्याच्याशी संवाद साधला होता. शेवटी आईने ''आय लव्ह यू'' असा मेसेज केल्याचं पाहायला मिळत आहे. या मेसेजवरुन आई-मुलाच्या प्रेमाचा भावनिक चॅट व्हायरल झाला आहे. आईचं प्रेम म्हणजे कशातही तोलता येत नाही. म्हणूनच म्हटले जाते, आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. आई-मुलाच्या या संवादाने सोशल मीडियाही भावूक झाला असून आईचं प्रेम असंच असतं. आईसारखं प्रेम दुसरं कोणीही करू शकत नाही, असे नेटीझन्सने मह्टले आहे.   

या दोघांच्या चॅटवरुन आईने मुलाला मेसेज केला होता. त्यावर, मुलाने आईला मिटींगमध्ये बिझी असल्याचं सांगितल्याचं दिसत आहे. तसेच, काही अर्जंट हे का?’ असं मुलाने विचारलं असता आईने दिलेला रिप्लाई खूप मजेदार आणि भावूक करणारा आहे. ''समजलं, पण मला फक्त तुला ‘आय लव्ह यू’ म्हणायचं होतं.'', अशा शब्दात आईने रिप्लाय दिला, जो नेटीझन्सला भावूक करुन गेला. हा संवाद वाचणाऱ्या प्रत्येकाला आपली आई आणि आईच्या प्रेमाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. एका ट्विटर युजर्सने हा चॅट शेअर केला आहे. त्यासोबतच, माझ्या आईला माझेही खूप खूप प्रेम... असे कॅप्शन दिलं आहे. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरMothers Dayमदर्स डे