Eye Challenge: भलेभले डोळे चोळून थकले! या फोटोतली मांजर काही दिसेना! तुम्ही पहा बघू सापडते का...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 07:22 IST2021-11-06T07:22:12+5:302021-11-06T07:22:23+5:30
Eye Challenge:

Eye Challenge: भलेभले डोळे चोळून थकले! या फोटोतली मांजर काही दिसेना! तुम्ही पहा बघू सापडते का...
अनेकवेळा असे घडते की एखादी वस्तू असते पण आपल्याला शोधूनही दिसत नाही. अनेक चित्रांमध्ये असेच घडते. समोर सर्व घडते पण जनतेला काही दिसत नाही. असाच एक फोटो समोर आला आहे, या फोटोमध्ये मांजर लपलेली आहे आणि ती लोकांना दिसत नाहीय. तुम्ही एकदा प्रयत्न करून पहा, तुम्हाला दिसतेय का ती.
अनेकांनी प्रयत्न केलेत परंतू ही मांजर काही त्यांना दिसलेली नाही. अनेकजळ डोळे चोळून चोळून थकलेत.
There’s a cat in this picture.. pic.twitter.com/pc8tMgUdLY
— Buitengebieden (@buitengebieden_) November 3, 2021
काही युजरनी हे मांजर मिळाल्याचे म्हटलेय. परंतू त्यांनी ते नेमके कुठे आहे ते नाही सांगितले. पहा तुमची नजर तेज असेल तर तुम्हाला ही मांजर सापडते का....
हे आहे उत्तर...
जर तुम्ही शोधून शोधून दमला असाल तर मांजर इथे लपलेली आहे. पडद्याचा आणि तिचा रंग सारखाच असल्याने ती नक्षीसारखीच दिसत आहे.