शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

"भाऊ तो अजगर आहे, तुझी..."! अजगराला Kiss करत होता तरुण, त्यानं तोंडच पकडलं अन्...; Video बघून थरकाप उडेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 13:45 IST

इंडियन रॉक पायथन, ज्याला भारतीय अजगर म्हणूनही ओळखले जाते. हे अत्यंत धोकादायक असतात.

सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आणि लाईक्स मिळवण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. अनेक वेळा त्यांची कृत्ये अथवा स्टंट त्यांच्याच अंगलट येतात. अनेकदा तर याचे परिणाम एवढे गंभीर असतात की, पाहणाऱ्यांचाही थरकाप उडावा. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरून अजगराचे चुंबन (Kiss) घेताना दिसत आहे. मात्र, त्याचे हे प्रेम अजगराला आवडले नाही आणि अजगराने अचानकच त्याच्या तोंडावर हल्ला केला. यानंतर, संबंधित तरुणाच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे.

अजगराला किस करत होता तरुण तेवढ्यात... -व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक तरुण अजगराला हातात घेऊन त्याच्या सोबत खेळत आहे. दरम्यान, संबंधित तरुण अजगराला किस करण्याचा अथवा त्याचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात अजगर आक्रमक होतो आणि त्या तरुणावर हल्ला करतो. अजगरचा हल्ला एकवढा भयानक असतो की, त्याचे दात तरुणाच्या ओठात आणि गालात घुसतात. यानंतर मोठ्या प्रयत्नाने तरुण आपल्या गालातून अजगराचे दात काढतो आणि स्वतःची सुटका करून घेतो. अजगराच्या हल्ल्यात तरुणाच्या चेहऱ्यावर जखम झाली आहे. 

अत्यंत 'खतरनाक' असतात अजगर -इंडियन रॉक पायथन, ज्याला भारतीय अजगर म्हणूनही ओळखले जाते. हे अत्यंत धोकादायक असतात. एवढे धोकादायक की, त्यांनी एखाद्या व्यक्तीला पकडे अथवा कवेत घेतले, तर त्याचे प्राण घेऊनच राहतात. हे विषारी नसले तरी, केवळ एका चाव्यात मानवी शरीराचे सुमारे अर्धा किलो मांस काढू शकतात. यामुळे संबंधित तरुणावर झालेला अजगराचा हल्ला हा हृदयाचा ठोका चुकवणारा आहे.  व्हायरल व्हिडिओवर युजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

हा व्हिडिओ @pmali1988 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत 2.6 मिलियन हून अधिक वेळा बघितला गेला आहे. यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटले आहे, "घे भाऊ, आली टेस्ट." आणखी एका युजरने लिहिले, "भाऊ आपली एक्स समजून चुंबन घेत असेल." तर आणखी एकाने म्हटले आहे, "भाऊ तो अजगर आहे, तुझी बायको नाही."

टॅग्स :snakeसापSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर