शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

चक्रीवादळात कार कागदाप्रमाणे उडून गेली; शहारे आणणारा Video व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 17:11 IST

Viral Video: चक्रीवादळ कारला कागदाप्रमाणे उडवून घेऊन गेले, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

Trending Car Accident Video: जगात दररोज हजारो रस्ते अपघात होतात, त्यातील बहुतांश अपघात हे लोकांच्या निष्काळजीपणामुळे होतात. काही अपघातांमध्ये वाहनचालकाची चुकी नसेत, तर खराब हवामानाची चुकी असते. खराब हवामानात घराबाहेर पडू नये, अशा सूचना अनेकदा केल्या जातात. सध्या एका भीषण रस्ता अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जोरदार वादळामुळे कार कागदाप्रमाणे हवेत उडताना दिसत आहे.

अनेक अपघातात चालकाला विचार करण्याची संधीही मिळत नाही. जोपर्यंत त्याला काही समजते, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. सध्या एका नैसर्गिक आपत्तीचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक कार चक्रीवादळात अडकते आणि अनियंत्रित होऊन अपघात होतो. निसर्गाचे रौद्र रूप दाखवणाऱ्या या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

व्हिडिओ पहा:

कागदाप्रमाणे कार उडालीहा अपघात किती भयंकर होता, हे व्हिडिओ पाहूनच कळेल. कार अपघाताचा हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक भीषण चक्रीवादळात कार अडकते आणि काही सेकंदाच्या आत कार वादळासोबत नाहीशी होते. पाठीमागून येणाऱ्या कार चालकाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. 

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलअपघाताचा हा व्हिडीओ पाहून अनेकजण नेटकरी चक्रावून गेले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 14 सेकंदांच्या व्हिडिओवर लोकांनी लाखो कमेंट्सही केल्या आहेत. ड्रायव्हर काही वेळ थांबला असता, तर हा अपघात टाळता आला असता, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेAccidentअपघात