शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

याच्यासमोर तर नोरा फतेहीही फेल! 'दिलबर' गाण्यावर लगावले असे ठुमके की नेटकरी झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 18:54 IST

एका मुलाने मात्र नोराला जबरदस्त टक्कर दिली आहे. एका शालेय मुलाने अगदी नोरासारखा डान्स केला आहे. दिलबर दिलबर गाण्यावर त्याने जबरदस्त ठुमके लगावले आहे.

दिलबर दिलबर (Dilbar song video)  गाणं म्हटलं किंवा ऐकलं की आपल्यासमोर सर्वात आधी येते ती नोरा फतेही (Nora Fatehi). बेली डान्सर म्हणून प्रसिद्ध असेलल्या नोराने या गाण्यावर भारी डान्स (Nora Fatehi dance video) केला आहे. तिचे ठुमके तर आपण विसरूच शकत नाही. किती तरी मुलींनाही तिच्यासारखे ठुमके लगावता येत नाहीत. पण एका मुलाने मात्र नोराला जबरदस्त टक्कर दिली आहे. एका शालेय मुलाने अगदी नोरासारखा डान्स केला आहे. दिलबर दिलबर गाण्यावर त्याने जबरदस्त ठुमके लगावले आहे.

लहान मुलाने दिलबर गाण्यावर केलेल्या डान्सरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या मुलाचा डान्स पाहून तुम्ही नोराचाही या गाण्यावरील डान्स विसराल. त्याच्या डान्ससमोर तुम्हाला तिसुद्धा फेल वाटेल. या मुलाच्या डान्सवर सोशल मीडियावर नेटिझन्स दिवाने झाले आहेत. व्हिडीओत पाहू शकता शाळेच्याच मैदान शाळेच्या गणवेशात एक मुलगा उभा आहे. व्हिडीओत दिलबर गाणं ऐकू येतं. तसं हा मुलगा गाण्यावर ताल धरतो. त्याच्या स्टेप्स पाहिल्या तर तुम्हाला नोराच आठवेल. अगदी तिच्यासारख्या हुबेहु तो डान्स स्टेप्स करताना दिसतो आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून सर्वजण हाराण झाले आहेत.

आयपीएस अधिकारी डॉ. नवजोत सिमी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा छत्तीसगडच्या एका सरकारी शाळेतील आहे. शाळेत तो डान्स करताना दिसला. त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी जमली होती. त्याने इतका जबरदस्त डान्स केला आहे, की कुणाचीच नजर त्याच्यावरून हटत नाही आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाdanceनृत्यNora fatehiनोरा फतेही