शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Physics Wallah च्या लाइव्ह क्लासमध्ये विद्यार्थ्याची शिक्षकाला चपलेने मारहाण; व्हिडिओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 15:18 IST

सोशल मीडियावर Physics Wallah चा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Physics Wallah Teacher Beaten In Live Class: भारतातील लोकप्रिय एडटेक कंपनी Physics Wallah पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात ऑनलाईन क्लासदरम्यान Physics Wallah च्या शिक्षकाला विद्यार्थायने मारहाण केल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ लाईव्ह स्ट्रीमिंगवर आल्याने अनेक विद्यार्थ्यांनी तो रेकॉर्ड करुन व्हायरल केला.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिक्षक वर्गात शिकवत असल्याचे दिसून येते. यावेळी अचानक एका विद्यार्थी त्यांच्यावर हल्ला करतो आणि शिक्षकाला आधी गालात चापट आणि नंतर चपलेने मारहाण करू लागला. या मारहाणीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर घर के कलेश नावाच्या पेजने शेअर केला आहे. अपलोड केल्यापासून हा 723K पेक्षा जास्त वेळा पाहिले गेला आहे. 

Physics Wallah यापूर्वीही वादात अडकला Physics Wallah याआधीही वादात सापडला आहा. Physics Wallah चे प्रसिद्ध शिक्षक तरुण कुमार, मनीष दुबे आणि सर्वेश दीक्षित यांनी कंपनीचे संस्थापक अलख पांडे यांच्याशी मतभेद असल्याचा दावा करत Physics Wallah ला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या व्हिडिओमध्ये, कुमार, दुबे आणि दीक्षित यांनी दावा केला होता की, Physics Wallah चे शिक्षक पंकज सिजारिया यांनी त्यांच्यावर लाच घेतल्याचे आरोप केले. Physics Wallah चे वातावरण आता विद्यार्थ्यांसाठी अनुकूल राहिले नाही, असेही सांगण्यात आले. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTeacherशिक्षकStudentविद्यार्थी